Page 2 of म्हाडा News
आदर्श नगर पुनर्विकासाअंतर्गत ८६३ सदनिकाधारकांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या सदनिकाधारकांना ८०० ते २५०० चौरस फुटांची घरे उपलब्ध होणार आहेत.
नायब तहसीलदार नितीन पाटील यांच्यानंतर आता दोन बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई; म्हाडा घोटाळ्यातील अटकेचा आकडा ५ वर.
राज्य सरकारच्या २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत म्हाडाच्या कोकण मंडळाला घरे देण्यास मिरा-भाईंदर महानगरपालिकेची टाळाटाळ सुरूच आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळाच्या अखत्यारितील विविध वसाहतींमधील २९५ सदनिकांची ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्री करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांसाठी पुरेशी घरे उपलब्ध व्हावीत, याकरिता सर्वंकष धोरण तयार करण्याचे महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्री…
२०२६ मध्ये सोडत काढण्याचे जाहीर करणाऱ्या मुंबई मंडळाने ३० मार्चला सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात केली.
अभ्युदय नगरमधील रहिवाशांनी सोसायटीच्या माध्यमातून पुनर्विकासासाठी अनेकदा प्रयत्न केले, निविदा काढल्या, पण पुनर्विकास मार्गी लावणे शक्य झाले नाही. त्यामुळे शेवटी…
या प्रकल्पाला म्हाडाने जून २०२२ मध्ये काम थांबविण्याचे आदेश दिले होते. नव्या विकासकाची नियुक्ती झाल्यानंतर म्हाडाने डिसेंबर २०२५ मध्ये स्थगिती…
दोन घरामागे एक वाहनतळ देण्याच्या म्हाडाच्या निर्णयाला विरोध; स्वतंत्र पार्किंग इमारतीची मागणी.
रहिवाशांच्या घराचे मूळ क्षेत्र २३० चौ. फुटांचे असून त्यांना १६०० चौ. फुटांचे (कार्पेट) घर दिले जात आहे. मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांत…
Mhada Pune lottery dates: उद्यापासून, २७ एप्रिलपासून नोंदणी, अर्जविक्री, अर्जस्वीकृती प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ८ जुलैला…
राज्य शासनाने ५० एकर वा त्यापेक्षा अधिक आकाराच्या भूखंडावर समूह पुनर्विकास योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या भूखंडावर किमान ५१…