Page 80 of म्हाडा News
रखडलेला आणि ठप्प झालेल्या पुनर्विकास प्रक्रियेबाबत राज्य शासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
राज्य सरकारने म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेतील अनुज्ञेय चटई क्षेत्रफळाबरोबरच नियमातही बदल केले आहेत.
घरांची सोडत सोमवार, २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार असून, या सोडतीत ५८ हजार अर्जदार सहभागी होणार…
कोन, पनवेल येथील गिरणी कामगारांसाठीच्या दोन हजार ४१७ घरांच्या दुरुस्तीसाठी अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाने निविदा जारी केली आहे.
Maharashtra Employee Strike : सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने मंगळवारपासून पुकारलेल्या संपाला म्हाडा कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे.
म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीची मागील एक-दीड वर्षांपासून इच्छुकांना प्रतीक्षा आहे. आता मात्र कोकण मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे.
मंडळाने अद्याप सोडतीत विक्री करण्यात येणाऱ्या घरांची संख्याही निश्चित केलेली नाही. सोडतीची तयारीही अंत्यत संथगतीने सुरू आहे.
विरार – बोळींजमधील २,०४८ घरांच्या अर्ज विक्री, स्वीकृतीस १७ मार्चपासून सुरुवात होणार असून ही प्रक्रिया १२ एप्रिलपर्यंत सुरू रहाणार आहे.
कोकण मंडळाच्या सोडतीत मुंबई महानगर प्रदेशातील घरांचा समावेश करण्यात आला आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने जानेवारी महिन्यात ५९१५ सदनिकांसाठी सोडत काढली होती.
उपमुख्यमंत्र्यांकडून मंगळवारची (७ मार्च) वेळ मिळू न शकल्याने आणि पुढची तारीखही त्यांच्याकडून निश्चित न झाल्याने सोडत पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.
बुधवार, ८ मार्चपासून अर्ज विक्री आणि स्वीकृतीला सुरुवात करण्यात येणार आहे, असे म्हाडाने जाहीर केले.