मंत्री संजय राठोड यांची कन्याही राजकारणात नेत्यांच्या मुलांनी राजकारणात सक्रिय होण्याची प्रथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या पुढील पिढीनेही कायम राखली आहे. By नितीन पखालेUpdated: December 7, 2023 17:04 IST
राज्य मागासवर्ग आयोगाबाबत बहुजन कल्याण मंत्री सावे यांचे मोठे विधान : म्हणाले, ‘मागासवर्ग आयोगाकडून ज्या पद्धतीने काम होणे अपेक्षित होते, तसे काम…’ राज्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी पुण्यात मराठा आरक्षण आणि राज्य मागासवर्ग आयोगाबाबत मोठे विधान केले… By लोकसत्ता टीमDecember 5, 2023 16:01 IST
आमदार सुभाष धोटे म्हणतात, ‘फडणवीसांना विनंती की त्यांनी गडचिरोलीचे पालकमंत्री पद सोडावे’ पूर्णवेळ पालकमंत्री मिळाल्यास जिल्ह्यातील खोळंबलेले विकास कामे मार्गी लागतील, अशी मागणी धोटे यांनी यावेळी केली. By लोकसत्ता टीमDecember 1, 2023 16:10 IST
देवेंद्र फडणवीस लवकरच मुख्यमंत्रीपदी… भाजपच्या उत्तर प्रदेशच्या ‘या’ मंत्र्याचे वक्तव्य महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच भविष्यात मुख्यमंत्री बनतील असे वक्तव्य केले. By लोकसत्ता टीमNovember 29, 2023 10:15 IST
माजी मंत्री सुनील केदार आरोपी असलेल्या जिल्हा बँक घोटाळा प्रकरणाचा निकाल पुढे ढकलला निकालात काही तांत्रिक त्त्रूटी दूर करण्याची गरज असल्याचे नमूद करीत अतिरिक्त न्याय दंडाधिकारी जे. व्ही. पूरकर यांच्या कोर्टाने हा निर्णय… By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 17:50 IST
“वनमंत्री, वनाधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करा”, काँग्रेसची मागणी; कारण काय? जाणून घ्या… वनमंत्री व वनाधिकारी यांच्यावर ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने केली आहे. By लोकसत्ता टीमNovember 27, 2023 12:04 IST
हिवाळी अधिवेशन : चंद्रकांतदादांच्या शेजारी मुश्रीफ, मुनगंटीवार यांच्या बाजूला विखे दोन उपमुख्यमंत्री असल्याने प्रशासनाला अजितदादांसाठी वेगळ्या बंगल्यांची व्यवस्था करावी लागली. हा बंगला रविभवन परिसराबाहेरचा आहे. By लोकसत्ता टीमNovember 23, 2023 12:32 IST
तोरणमाळमध्ये वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या संधी, आदिवासी महोत्सवात डाॅ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन तोरणमाळ येथे पर्यटन विकास विभाग व वनविभागाच्या वतीने आयोजित आदिवासी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. गावित बोलत होते. By लोकसत्ता टीमNovember 21, 2023 11:56 IST
तमिळनाडूमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे ३६ पैकी १० मंत्री रडारवर; द्रमुककडून भाजपावर आरोप तमिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला सध्या केंद्रीय तपास यंत्रणांनी जेरीस आणले आहे. त्यांचे ३६ पैकी १० मंत्री चौकशीच्या रडारवर आहेत. भाजपाला… By पॉलिटिकल न्यूज डेस्कNovember 14, 2023 18:40 IST
“आदिवासी पाडे रस्त्यांनी बारमाही जोडले जाणार”, साक्री तालुक्यातील मेळाव्यात डॉ. विजयकुमार गावित वाहतूक आणि दळणवळणापासून दूर राहिलेले पाडे, वस्त्या, बारमाही जोडरस्त्यांनी जोडली जाणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित… By लोकसत्ता टीमNovember 12, 2023 12:44 IST
१४ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी मुंबई पोलिसांचे पथक गोव्यात दाखल; गोव्याचे माजी मंत्री गुन्ह्यात आरोपी माजी मंत्री सुरेश परुळेकर यांच्यासह प्रसाद परुळेकर आणि मंदा सुरेश परुळेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून हे तिघेही कंपनीचे संचालक आहेत. By लोकसत्ता टीमNovember 9, 2023 13:31 IST
नाशिक: माजी आरोग्यमंत्री पुष्पाताई हिरे, माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्याविरुध्द गुन्हा महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित माध्यमिक शाळेत जानेवारी २००८ ते नोव्हेंबर २०२३ या काळात हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. By लोकसत्ता टीमNovember 4, 2023 13:13 IST
10 कपूर, खान किंवा बच्चन नाही तर ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कुटुंब, एकूण संपत्ती तब्बल ६००० कोटी रुपये
9 अगस्त्य सर्वाधिक हसवतो, तर ऐश्वर्या राय कधीच…; अभिषेक व श्वेताने सांगितलेले बच्चन कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रूपचे सिक्रेट