मिरा-भाईंदरमध्ये भाजपचा शिवसेनेला पुन्हा धक्काच; विकासकामांवरील शिंदे-सरनाईक यांचे फोटो काढण्याचा प्रस्ताव मिरा-भाईंदर महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर भाजपकडून शिवसेनेला पुन्हा धक्का देण्याची तयारी सुरू झाली आहे. By लोकसत्ता टीमAugust 9, 2026 16:47 IST
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने मिरा-भाईंदरमध्ये सभागृह मिरा-भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयातील चौथ्या मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या नामकरण समितीने महासभेकडे पाठविला… By लोकसत्ता टीमAugust 9, 2026 16:16 IST
मिरा-भाईंदर महापालिका मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याचा घाट! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आरोपाने खळबळ मिरा-भाईंदर महापालिकेची मालमत्ता ३० वर्षांसाठी गहाण ठेवून खासगी कर्ज घेण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी गंभीर आरोप करत २३… By लोकसत्ता टीमAugust 8, 2026 21:00 IST
शौचालयात चोरी करणारा आरोपी ताब्यात सक्शन मशीनच्या कामाच्या पाहणीसाठी आलेले पालिका कर्मचारी अमित कारके यांनी स्थानिकांच्या मदतीने आरोपीला पकडले. By लोकसत्ता टीमAugust 8, 2026 11:33 IST
मिरा-भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामावरील कारवाईला बळ ; यंत्र सामुग्रीसाठी पालिकेची निविदा, नऊ कोटींचा खर्च शहरातील ४४ अतिधोकादायक इमारतींवर हातोडा चालवण्यासाठी ३ वर्षांसाठी वाहने व यंत्रसामग्री भाड्याने घेणार. By लोकसत्ता टीमAugust 8, 2026 10:47 IST
भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपुलावर गुरांचा मुक्त संचार ; वाहतुकीला अडथळे; अपघाताचा धोका वाढला शेणामुळे अस्वच्छता अन् अपघाताचा धोका; समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईचे आदेश By लोकसत्ता टीमUpdated: August 7, 2026 16:00 IST
मिरा-भाईंदर महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखल्यांवर आक्षेप; प्रशासनाकडून दखल मिरा-भाईंदर महापालिकेकडून नागरिकांच्या जन्म व मृत्यूची नोंद करून दाखले दिले जातात. त्यासाठी निश्चित शुल्क आकारले जाते. By लोकसत्ता टीमAugust 7, 2026 12:48 IST
मिरा भाईंदर मध्ये श्वान ‘फिडींग’ केंद्राच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष , दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात स्वच्छता निरीक्षकांचा दुर्लक्षपणा; पशुसंवर्धन विभागाकडून सार्वजनिक आरोग्य विभागाला पत्राची तयारी By लोकसत्ता टीमAugust 6, 2026 08:58 IST
शिवसेनेच्या ‘बाळासाहेब ठाकरे कलादालनाला’ भाजपचा ब्रेक उद्घाटनापासूनच हे कला दालन बंद असल्याचे समोर आले आहे. कलादालनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘देखभाल कामासाठी बंद’ असा फलक लावण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमAugust 5, 2026 13:57 IST
डिसेंबरपासून अंधेरी – मिरा-भाईंदर प्रवास मेट्रोने मेट्रो ९’च्या दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांना एमएमआरडीएकडून सुरुवात ; डिसेंबरपासून ‘मेट्रो ९’ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच डिसेंबरमध्ये ‘मेट्रो ९’ पूर्ण क्षमतेने धावणार; साई बाबा नगरसह चार नवीन स्थानके सेवेत येणार By लोकसत्ता टीमUpdated: August 5, 2026 10:20 IST
मिरा भाईंदर मधील कर्करोग रुग्णालयाची उभारणी रखडली ; निधीसाठी पालिकेचे शासनाकडे बोट उत्तर मुंबई ते डहाणूपर्यंतच्या लाखो कर्करोग रुग्णांची टा टा हॉस्पिटल आणि मुंबईतील रुग्णालयांवरच अवलंबून राहण्याची वेळ By लोकसत्ता टीमAugust 5, 2026 09:30 IST
ठाणे-घोडबंदर मार्गावर हरणाचा अपघाती मृत्यू गंभीर जखमी अवस्थेत हरणाचा घटनास्थळीच मृत्यू; स्थानिक वाहनचालकांचा मदतीचा प्रयत्न निष्फळ By लोकसत्ता टीमAugust 4, 2026 10:23 IST
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
पत्रकार, वकील ते सीए! कॉक्रोच जनता पक्षाची नवी कार्यकारिणी जाहीर; जाणून घ्या ‘या’ १२ उच्चशिक्षित चेहऱ्यांबद्दल
“मी काँग्रेसचे आभार मानते…”, सुनेत्रा पवारांच्या ‘गुंगी गुडिया’च्या टीकेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
डोनाल्ड ट्रम्प यांची १५ कलमी गाझा शांतता योजना इस्रायलने फेटाळली; सैन्य माघारीस नेतन्याहूंचा स्पष्ट नकार
एक्स बॉयफ्रेंडने दिलेले सिगारेटचे चटके, आजही आहेत खुणा; लोकप्रिय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “वाईट अनुभव…”