Page 2 of मीरा भाईंदर महापालिका News
‘पांढरा हत्ती’ पुन्हा शासनाकडे वर्ग करण्याचा महासभेचा ठराव; महापौर डिंपल मेहता यांचे आयुक्तांना पत्र.
मिरा भाईंदर महापालिकेच्या एकूण ३६ शाळांमध्ये सुमारे १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी सहा शाळांमध्ये इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचा…
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागातील शाळांसाठी कंत्राटी पद्धतीने ३० शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या निर्णयानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
अग्निशामक उपकरणे, आपत्कालीन मार्ग आणि सुरक्षा यंत्रणांची पडताळणी होणार; त्रुटी आढळल्यास शाळांवर कडक कारवाईचा इशारा.
ठाणे-घोडबंदर मार्गालगत असलेल्या चेना गावातील कांदळवन (Mangrove) क्षेत्राचा ऱ्हास करून उभारण्यात आलेल्या ४० हून अधिक बैठ्या घरांच्या तोडक कारवाईला राज्याच्या…
काशिमीरा येथील आनंद दिघे चौकाच्या दुरवस्थेविरोधात मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा यांची भेट घेऊन…
मेहता यांनी दावा केला की, शहरातील सुमारे ७५ टक्के रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या यापूर्वीच सिमेंट काँक्रीटचे रस्ते उभारून कायमस्वरूपी सोडविण्यात आली…
अमरावती शहरात अपघाती मृत्यूच्या प्रमाणात २९ टक्क्यांची थरकाप उडवणारी वाढ झाली आहे
मुंबईसह आसपासच्या उपनगरांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून मिरा भाईंदर शहरातील शाळांना सुट्टी जाहीर करून प्रशासनाने…
पालिका शाळांमध्ये शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी समाजातील गरजू कुटुंबांतील असल्याने त्यांच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महापालिकेवर असते.
मिरा-भाईंदरमधील काशीगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्यासाठी बाधित जागेच्या २४ कोटी २४ लाख रुपयांच्या मोबदल्यावरून वाद निर्माण झाला आहे.
स्थानक परिसराच्या सुशोभीकरणासाठी मिरा-भाईंदर महापालिकेची कारवाई; स्टॉलधारकांना जागा खाली करण्याचे आदेश