scorecardresearch
PRESENTED BY

Vasai Virar railway track monsoon cleaning | Western Railway local train waterlogging Nallasopara | VVCMC pre monsoon nala safai Sanjay Herwade | Vasai Virar water logging local train track updates
रेल्वे मार्गात पाणी साचू नये यासाठी पालिकेची सतर्कता

पावसाळ्यात पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून आयआयटीच्या उपायांवर महापालिका आणि रेल्वे प्रशासनाचा भर

nalasopara goshal demolition vvmc encroachment action | cow injured bmc jcb action nalasopara west | mla rajan naik protest against vvmc commissioner | vasai virar municipal corporation illegal construction drive mumbai
अनधिकृत बांधकाम कारवाईत महापालिकेच्या निष्काळजीपणा, कारवाईत गाय जखमी, नागरिकांमधून संताप

जेसीबीच्या धडकेमुळे गायीचे शिंग तुटून तीव्र रक्तस्त्राव, पालिका प्रशासनाच्या अमानुष कारभाराविरोधात प्राणीप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप

Surya Dhamani dam water levels Palghar | Vasai Virar water supply VVCMC | Commissioner Prithviraj BP water cut update | Mumbai Thane Mira Bhayander water shortage 2026
सुर्या धरणातील मुबलक साठ्यामुळे वसई विरार जलसंपन्न ; चार महिने पुरेल इतका जलसाठा शिल्लक

सूर्या प्रकल्पातील धामणी धरणात १५ जुलै नंतरही ८२ दिवस पुरेल इतका साठा; आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांचे पाणी जपून वापरण्याचे…

Mira Road Society Bakri Eid controversy updates | Poona Estate Cluster tension Mumbai | मीरा रोड पूनम इस्टेट सोसायटी बकरी ईद वाद | मीरा रोड पोलीस बंदोबस्त तणाव
बकरी ईदच्या वादानंतर मीरा रोडच्या सोसायटीत भीतीचे वातावरण; रहिवासी म्हणाले, ‘आमची प्रतिमा डागाळली’

Mira Road Society Bakri Eid: मीरा रोड मधील पूनम इस्टेट क्लस्टरमध्ये ६५० फ्लॅट आहेत. आजवर हिंदू आणि मुस्लीम हे एकमेकांचे…

Mira Road Bakri Eid Controversy | Poonam Estate Cluster Housing Society | Mira Bhayandar Slaughterhouse Reservation BJP | Narendra Mehta Muzaffar Hussain Statement
मिरा रोड येथे बकरी ईद वरून निर्माण झालेला वाद शमणार कि चिघळणार..! वादामागचे नेमके कारण काय?

मिरा रोडच्या पूनम इस्टेट सोसायटीत बकऱ्या आणण्यावरून झालेल्या वादानंतर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पालिकेने कारवाई केली, तरीही कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.

Mira Road Punam Estate society tension | Kirit Somaiya Mira Road visit allegations | Bakra Eid controversy Mira Road police | Bajrang Dal protest Naya Nagar Mira Bhayandar
VIDEO : मिरारोड मध्ये गृहसंकुलात बकरे आणण्यावरून तणाव; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

मिरा रोडच्या पूनम क्लस्टर गृहसंकुलात बकरी ईदनिमित्त बकऱ्या आणण्यावरून तीव्र वाद निर्माण झाला असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी स्थानिक…

mira bhayandar municipal corporation financial crisis | mbmc contractor pending bills 120 crore | mbamc commissioner development funds crunch | bhayandar thane civic body budget split over
मिरा भाईंदर महापालिका डबघाईला? कोट्यावधी रुपयांची देयके देण्यासाठी निधी नाही

स्टेम प्राधिकरणाच्या पाणी बिलांचे पैसे भरण्यातही अडचणी; विविध विभागांची बिले ‘स्पिल ओव्हर’ होऊन परत.

Vasai Virar landslide prone areas monsoon alert | VVCMC commissioner Prithviraj BP security guidelines | Additional commissioner Deepak Sawant disaster management | Palghar district hill slopes heavy rainfall evacuation | AI Generated Image
दरड प्रवण क्षेत्रात महापालिकेची सतर्कता ; ३३ दरडप्रवण क्षेत्र घोषित

भूमाफियांनी डोंगर पोखरून बांधलेल्या चाळींमुळे जीवितहानीची भीती; आयुक्तांच्या दौऱ्यानंतर पालिका ॲक्शन मोडमध्ये

Mira Bhayandar Municipal Corporation Schools Merger | MBMC Student Transport Bus Service | Commissioner Radha Binod Sharma Education Policy | Thane District Government School Upgrade Maharashtra
महापालिका शाळांची पटसंख्या स्थिर एकत्रीकरण ; विद्यार्थ्यांसाठी विशेष परिवहन सेवा सुरू होणार

उत्तन, डोंगरपाली, बंदरवाडी आणि घोडबंदर येथील विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळांमध्ये स्थलांतर; पालकांसोबत घेणार बैठक.

Vasai Virar Municipal Corporation World Bank Loan | VVMC Water Supply Project | Commissioner Prithviraj BP Vasai | Kholsapada Dam Project Funding Maharashtra
वसई-विरारच्या विकासाला ‘जागतिक’ बळ! पाणी आणि सांडपाणी प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य मिळविण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न

भविष्यातील गरजांसाठी ‘भांडवली गुंतवणूक आराखडा’ तयार करणार; रिंगरोड, उड्डाणपूल आणि घनकचरा व्यवस्थापनावर भर.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या