गोरक्षक नव्हे तर खंडणीखोर गोभक्षकांशी लढणार; माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा… गोरक्षकांच्या गोरखधंद्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात – आमदार खोत. By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 16:35 IST
जयसिंगपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा, भीमसृष्टी साकारणार; आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या घोषणेचे फटाक्याच्या आतषबाजीने स्वागत… ‘भीमसृष्टी’ नव्या पिढीसाठी ऊर्जा, विचार आणि प्रेरणेचे प्रतीक ठरणार. By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 15:45 IST
समाजवादी नेते, माजी आमदार य.बा. दळवी यांचे निधन ज्येष्ठ समाजवादी नेते आणि कणकवलीचे माजी आमदार यशवंतराव बाबाजी दळवी (वय १००) यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 21:31 IST
Video : बिबट्याने थेट आमदाराच्या गोरक्षणातील वासरांचा फडशा पाडला, आणि मग… वर्ध्यातील बोर व्याघ्रप्रकल्पालगत आमदार संदीप जोशी यांच्या गोरक्षणातील वासरांवर बिबट्याने हल्ला केला. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 10:35 IST
Dahi handi 2025 : जळगावात युवतींची दहीहंडी… हरिजन कन्या छात्रालयाच्या पथकाला मान Krishna Janmashtami Dahi Handi Celebration / जळगावातील एकमेव अश्या युवतींच्या दहीहंडीमध्ये हरिजन कन्या छात्रालयाच्या पथकाने बाजी मारत सन्मान पटकावला. By लोकसत्ता टीमAugust 17, 2025 09:31 IST
शक्तिपीठसाठी मोजणीला आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे – राजू शेट्टी शक्तिपीठ महामार्गासाठी जमिनीची दुबार मोजणी सुरू केल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा राजू शेट्टी यांनी बुधगाव येथे शेतकरी… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 23:53 IST
शक्तिपीठचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतील – अजित पवार प्रकल्पावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीत स्पष्ट केले. By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 22:55 IST
महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासंदर्भातील कार्यक्रमात प्रा. जोगेंद्र कवाडेंना विरोध, मुर्दाबादच्या घोषणा; भाषण न देताच… भाजपसोबत मिळाल्याने आंबेडकरी अनुयायांचा कवाडेंना विरोध… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 21:49 IST
बोलवायचं अन् बिनपाण्यानं करायचं – अजित पवार इस्लामपूरमधील कार्यक्रमात चिमटे अन् शालजोडीतील भाषणे… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 20:21 IST
… तर मग आमदारांचे काय काम, अधिकाऱ्यांनाच घेऊ द्या सर्व निर्णय; धर्मरावबाबा आत्राम यांचा संताप.. गडचिरोली जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अधिकारी आमदारांना विश्वासात न घेता निर्णय घेत असल्याचा आरोप करत संताप… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 17:30 IST
आम्ही अडीच कोटी लाडक्या बहिणींकडे गेलो; त्यामुळे ६९ लाख मतांनी…. चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले गणित… “अडीच कोटी लाडक्या बहिणींना योजना दिल्यामुळे आमच्या मतांमध्ये ६९ लाखांची वाढ झाली, काँग्रेसकडून मतदारांची दिशाभूल होत आहे, असा आरोप महसूल… By लोकसत्ता टीमAugust 16, 2025 17:09 IST
सरकारी तिजोरीत ३८ कोटींचा घोटाळा, काँग्रेस आमदाराच्या घरावर ईडीचे छापे; काय आहे नेमकं प्रकरण? Illegal iron ore export India सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार सतीश कृष्णा सैल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले. By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 15, 2025 14:54 IST
प्रचंड पैसा, गाडी, नवा फ्लॅट…१०० वर्षांनंतर त्रिग्रही योगानं ‘या’ ३ राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध
पैसाच पैसा, उत्पन्न दुप्पट होणार, श्रीमंतीचे योग; १८ वर्षांनंतर मंगळाचा शक्तिशाली राजयोग ‘या’ ३ राशींना करोडपती बनवणार
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…
१४ नोव्हेंबरपासून जिकडे तिकडे पैसाच पैसा, मंगळ-शनीचा त्रिदशांक योग देणार करिअर, नोकरीत प्रमोशन अन् प्रचंड यश
बाजारात मिळणाऱ्या १० रुपयांच्या ‘या’ पांढऱ्या रंगाच्या भाजीने सांध्यातील युरिक अॅसिड वितळून निघेल; दुखण्यापासून मिळेल कायमचा आराम
Online Banking Fraud News: तुमच्या बँकेची वेबसाईट बदलली, वाचा कशी ओळखाल खरी वेबसाईट; फसवणूक टाळण्यासाठी हे आवश्यक!
पिंपरी : निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांकडून विविध कारवाया; तीन गुन्हेगारांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत कारवाई
क्षणात हादरलं स्टेशन! प्लॅटफॉर्मवर गप्पा मारत होत्या दोन महिला, अन् अचानक ट्रॅकवर घसरली बेबी ट्रॉली; पुढच्याच क्षणी आली मेट्रो, पाहा थरारक VIDEO!
फेअरनेस क्रीम्समुळे मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका! ८ ब्रँड्समध्ये कायदेशीर मर्यादेपेक्षा आढळला हजारपट जास्त पारा; संशोधनात धक्कादायक निष्कर्ष