मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) पायाभूत सुविधा प्रकल्पातील प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ‘एमएमआरडीए’ने सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण तयार केले आहे.
एमएमआरडीएच्या २०२५-२६ वर्षासाठीच्या ४०,१८७.४१ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
मेट्रोच्या कामात त्रुटी असल्याचा एमएमआरडीएचा आरोप सिस्ट्रा कंपनीने फेटाळून लावला आहे. मात्र, त्याचवेळी एमएमआरडीएबरोबर यापुढेही काम करण्याची इच्छा व्यक्त केली…