“आता आपण भारताचा इतिहास…”; अक्षय कुमारचा चित्रपट पाहिल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवतांची प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत शुक्रवारी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले होते By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2022 09:06 IST
“मशिदींखाली शिवलिंग शोधणारे सरसंघचालकांनी जे सांगितलं त्यापासून…”; ‘भाजपापुरस्कृत हिंदुत्ववाद्यां’ना शिवसेनेचा टोला मोहन भागवत यांचं ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नका’ या भूमिकेसाठी स्वागत करताना दुसरीकडे भाजपा समर्थकांचा समाचार शिवसेनेनं घेतलाय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 4, 2022 07:50 IST
“काही ठिकाणी मंदिरे होती आणि तिथे मशिदी आल्या ही गोष्ट खरी,पण…”; ज्ञानवापी प्रकरणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया मुस्लिम देखील आपले बांधव आहेत आणि त्यांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2022 14:37 IST
मोहन भागवतांनी मशिदीत शिवलिंग शोधण्याची गरज नाही म्हटल्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मंदिरांसाठी संघर्ष…” प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची गरज नाही; मोहन भागवतांनी मांडलं स्पष्ट मत By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 3, 2022 11:58 IST
“ज्ञानवापीचा इतिहास बदलता येत नाही, पण…”; सरसंघचालकांचे मोठे विधान! स्वार्थासाठी देशात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात फसू नये. By लोकसत्ता टीमJune 2, 2022 21:48 IST
…तर समाजाच्या गाड्याला खीळ बसेल : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कोणतंही काम लहान मोठं नसतं, असं मत व्यक्त केलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 22, 2022 23:13 IST
“रशिया युक्रेनमध्ये घुसू शकतो तर PoK आपल्या बापाचं आहे, सरकार स्वयंसेवकांचं आहे; मोहन भागवत यांनी स्वत: टँकमध्ये बसून…” सरसंघचालक मोहन भागवत यांनी १५ वर्षांमध्ये अखंड भारत पहायला मिळेल असं वक्तव्य नुकतचं केलं होतं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 20, 2022 11:54 IST
१५ वर्षात अखंड भारत होईल म्हणणाऱ्या मोहन भागवतांना संजय राऊतांनी स्पष्टच विचारलं; म्हणाले “रामाच्या नावे तुकडे तुकडे गँग…” “रामनवमीनिमित्त जे घडले ते पाहून श्रीरामही अस्वस्थ झाले असावेत” By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 17, 2022 09:31 IST
“अहो राऊतसाहेब कराचीतही…’; १५ दिवसांत अखंड भारतचं स्वप्न पूर्ण करा म्हणणाऱ्या राऊतांना भाजपाने करुन दिली आठवण सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल आणि आपल्या सर्वांना तो पहायला मिळेल असं विधान केलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 16:36 IST
मोहन भागवतांनी हातात दंडुके घेण्याची भाषा केल्यानंतर चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले “सगळ्या जगाचं एक राष्ट्र अन्…” “हिंदू राजाने कधीही मशिदींवर, चर्चवर हल्ला केल्याचं एकही उदाहरण नाही” By लोकसत्ता ऑनलाइनApril 14, 2022 14:00 IST
मोहन भागवतांच्या ‘अखंड भारत’ विधानाला संजय राऊतांचा पाठिंबा; म्हणाले “१५ वर्ष नाही, १५ दिवसात…” आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या, बाळासाहेबांचेही आभार माना; संजय राऊतांचा मोहन भागवतांना सल्ला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 14, 2022 13:47 IST
“…तेव्हा काश्मिरी पंडितांना पुन्हा विस्थापित करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही”, मोहन भागवत यांचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनApril 3, 2022 21:48 IST
आई, गं… याला बोलतात खरा डान्स…. “अधीर मन झाले” गाण्यावर तरूणीचा नादखुळा डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
CJP च्या अभिजीत दिपकेंचा सवाल; ‘आता सर्वोच्च न्यायालय सर्वांनी गोळ्या झेलाव्यात अशी अपेक्षा करतंय का? न्यायाधीश…’
“राजेश खन्नांनी कचऱ्यासारखी वागणूक दिली”, डिंपल कपाडिया यांच्या बहिणीने भावोजींवर केलेले गंभीर आरोप; म्हणालेल्या…
सेक्स करण्याची बेस्ट वेळ कोणती? सकाळी की रात्री? तज्ज्ञ सांगतात, “बहुतांश जोडपी शरीरसंबंधासाठी ‘ही’ सर्वांत वाईट वेळच निवडतात…”
“माझ्यापेक्षा लहान वयाच्या अभिनेत्रींना पुरस्कार दिला, मी म्हातारी झाले…”, उषा नाडकर्णी यांची जीवनगौरव पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाल्या…
खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रकरण :भरपाईप्रकरणी उडवाउडवीची उत्तरे देऊ नका, उच्च न्यायालयाचे ठाणे महापालिका- सरकारला खडेबोल