वसई : खासगी शिकवणीचालकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग आरोपी जयदीप मकवाना याने पीडित मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी कुणाकडे वाच्यता न करण्याबाबत धमकी दिली. By लोकसत्ता टीमDecember 8, 2023 13:47 IST
पुणे : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेला बंदुकीचा धाक महिला बाणेर रस्ता परिसरातील एका उपाहारगृहाजवळून निघाली होती. त्यावेळी गाडेने तिला अडवले. By लोकसत्ता टीमDecember 7, 2023 14:39 IST
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल : देशात अत्याचाराच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ, सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात, महाराष्ट्र सहाव्या स्थानावर गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केल्यास अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अन्याय-अत्याचारांच्या घटनांमध्ये जवळपास सात हजार गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. By अनिल कांबळेDecember 5, 2023 06:08 IST
मुंबई : शिकवणीच्या बहाण्याने शिक्षकानेच केला विनयभंग खासगी शिकवणीच्या बहाण्याने शिक्षकानेच १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना अॅन्टॉपहिल परिसरात घडली. By लोकसत्ता टीमUpdated: December 3, 2023 22:24 IST
अलिबाग : महिलेच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस दोन वर्षांचा सश्रम कारावास शिल्पेश अनिल पोवळे असे या आरोपीचे नाव आहे. By लोकसत्ता टीमDecember 2, 2023 11:34 IST
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ४४ वर्षीय आरोपीला वाकोला पोलिसांनी सोमवारी अटक केली. By लोकसत्ता टीमNovember 28, 2023 15:58 IST
वसई: मुलींनो सावधान! शहरात फिरतोय सीरियल रेपिस्ट; माहिती देणार्यास पोलिसांकडून बक्षिस जाहीर गेल्या दोन महिन्यांत शहरात घडलेल्या दोन घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पोलिसांनी आरोपींची छायाचित्रं जारी केली आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: November 23, 2023 10:02 IST
शिवाजी पार्कवरील वाद : महेश सावंत यांच्यासह दोघांवर विनयभंगाचा गुन्हा स्मृतीस्थळावर नेमके काय घडले याबाबत सीसीटीव्हीद्वारे पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनीच तक्रार करून ५० ते ६० व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदवला… By लोकसत्ता टीमNovember 22, 2023 01:30 IST
ठाणे : आर माॅल पादचारी पुलावर तरुणीला जीवे मारण्याची धमकी, मोबाईलही खेचला; पूल महिलांसाठी असुरक्षित? रात्री ८ वाजता घरी जाण्यासाठी ती रस्ता ओलांडण्यासाठी आर माॅल येथील पादचारी पूलावर आली. त्याचवेळी एक तरूण तिच्या मागून आला. By लोकसत्ता टीमNovember 20, 2023 12:47 IST
तरुणीला टवाळखोरांकडून बेदम मारहाण, आतेभावासोबत मंडई पाहण्यासाठी गेली असता… तरुणी व तिचा आतेभाऊ रस्त्यावर उभे असताना १५ ते १७ तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी तरुणीचा विनयभंग केला. By लोकसत्ता टीमNovember 19, 2023 17:33 IST
नागपूर: विवाहितेवर बलात्कार करून खंडणीची मागणी पैसे न दिल्यामुळे युवकाने तिचे छायाचित्र नातेवाईकांना पाठवले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. By लोकसत्ता टीमNovember 15, 2023 02:56 IST
महावितरणमधील अपंग कर्मचारी महिलेचा विनयभंग प्रकरणात अभियंत्यासह तिघांवर गुन्हा महिला दिव्यांग असल्याने तिची दुसऱ्या कार्यालयात बदली करण्याची धमकी देऊन अश्लील वर्तन केले. By लोकसत्ता टीमNovember 10, 2023 18:22 IST
“उप्या तो चित्रपट पाहून…”, उपेंद्र लिमयेंना ‘अॅनिमल’ पाहून संदीप पाठकचा आला फोन; म्हणाले, “अर्धा तास…”
२५ डिसेंबरपासून ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन सुरु? लक्ष्मी कृपेने बक्कळ धनलाभासह व्यवसायात प्रगतीची शक्यता
पाच वर्षात मोडला प्रेम विवाह, लॉकडाऊनमध्ये दुसऱ्यांदा प्रेम झालं अन्.., ‘अशी’ आहे दिया मिर्झाची फिल्मी लव्ह लाईफ
7 झोपेत पाकिस्तानी आणि डोळे उघडताच भारतीय, ५२ वर्षांपूर्वी ‘हे’ गाव भारताचा भाग कसे बनले? जाणून घ्या रंजक इतिहास
10 कपूर, खान किंवा बच्चन नाही तर ‘हे’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी कुटुंब, एकूण संपत्ती तब्बल ६००० कोटी रुपये
इथेनॉल बंदीमुळे साखरउद्योग संकटात; कारखान्यांना राज्य बँकेचा कर्जपुरवठा बंद,आधारभूत किमतीत वाढीची मागणी