मोर्चा News
प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पायी मोर्चा गुरूवारी मुंबईकडे रवाना झाला
वाशीम येथे सर्वपक्षीय, सर्व जातीतील समाज बांधवानी शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी…
पंजाब-हरियाणाच्या शंभू सीमेवर हरियाणाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याने काही शेतकरी जखमी झाल्याने रविवारी दुपारी आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्लीच्या दिशेने जाणारा मोर्चा…
समाज माध्यमात दिलेल्या माहितीवरुन पिंपळगाव बसवंत येथील दोन मित्रांमधील वादाला वेगळे वळण मिळाले.
बेस्ट उपक्रमात भाडेतत्वावर उपलब्ध केलेल्या बसगाड्यांवर कार्यरत असलेले बसचालक, वाहक व इतर कामगारांना सेवेत लागल्यापासून बेस्ट उपक्रमात कायम कामगार म्हणून…
जुने शहरातील हरिहर पेठ भागात जातीय वाद होऊन तणावाचे वातावरण असल्यावर चक्क पोलीस ठाण्यावरच विनापरवानगी मोर्चा काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला…
रत्नागिरीत भरपावसात जिल्ह्यातील शिक्षकांनी बुधवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
१५ मार्च रोजी शिक्षक संच मान्यता आणि ५ सप्टेंबरच्या कंत्राटीत शिक्षक भरती संदर्भातल्या शासन निर्णयामुळे २० पट असलेल्या शाळेमध्ये एक…
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांमधील कलम १५ आणि १६ अन्वये प्रदान केलेल्या प्रतिनिधीत्वाकडे लक्ष वेधण्यात आले.
तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्याप्रकरणी आझाद समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अंदाजे ४०० ते ४२० महिला पोलिस ठाण्यात पोहचल्या आहेत. बाकी ट्रॅव्हल कार्यक्रम स्थळी अडवून ठेवण्यात आल्या आहेत.