scorecardresearch

एमपीएससी परीक्षा

एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) होय. ही भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये स्थापन केलेली एक घटनात्मक संस्था आहे. या संस्थेद्वारे महाराष्ट्र सरकारचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे यासाठी योग्य आणि कार्यक्षम उमेदवार पुरवत असते. सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास या आयोगाद्वारे परीक्षेचे आयोजन केले जाते.

या परीक्षा राज्य सरकारच्या विविध पदांसाठी असतात. यामध्ये कार्यकारी अधिकारी विभाग, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट, महानगरपालिका/नगर परिषद अशा विभागांमधील पदांचा समावेश असतो.

दरवर्षी इंग्रजी आणि मराठी अशा दोन माध्यमांमध्ये ही संस्था परीक्षेचे आयोजन करते. दरवर्षी महाराष्ट्रातून लाखो उमेदवार या परीक्षांना बसतात. या संस्थेचे मुख्य कार्यालय महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई येथे आहे.
Read More
mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण

पूर्व परीक्षेमध्ये मागील वर्षांत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे पाहू.

UPSC 2023 Topper Aditya Srivastava
अडीच लाख महिना पगार सोडून UPSC ची तयारी केली आणि थेट देशात पहिला आला; आदित्य श्रीवास्तवचा अविश्वसनीय प्रवास!

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी (१६ एप्रिल) जाहीर झाला. यामध्ये आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.

MPSC Mantra Increasing Opportunities in Public Service Commission Competitive Exams
MPSC मंत्र: लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा- वाढत्या संधी

सन २०२२-२३ पासून आयोगाकडून राजपत्रित पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप बदलण्याबाबतच्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली जात आहे

MPSC Announces General Merit List, Police Sub Inspector Cadre , Relief to Candidates, mpsc announced merit list, mpsc, maharashtra news, government exam, police, police officer, marathi news, students, MPSC
एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेतील पोलिस उपनिरीक्षक या…

mpsc result, mpsc latest news
एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर

उमेदवारांच्या माहितीसाठी या परीक्षेचा अंतिम निकाल आणि प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (कटऑफ गुण) एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात…

transgender police recruitment marathi news
एमपीएससी: पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा तिढा सुटला, तृतीयपंथी उमेदवारांसाठीचे नियम निश्चित

तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील.

revised dates of mpsc exam declared soon
‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती

राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियमामधील तरतुदी २६ फेब्रुवारी २०२४ पासून लागू झाल्या.

mpsc
मराठा आरक्षण निश्चितीनंतर परीक्षा? ‘एमपीएससी’च्या  निर्णयामुळे नाराजी

लोकसभा निवडणूक आणि मराठा समाजाच्या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने फेब्रुवारीत मराठा आरक्षणाचा कायदा केला.

Controversy over opting out in recruitment process of Maharashtra Public Service Commission
‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) बहुसंवर्गीय किंवा एका संवर्गाच्या भरती प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराची अनेक पदासाठी निवड होते.

MPSC Postpones Maharashtra Gazetted Civil Services Prelims and Other Exams Due to Lok Sabha Elections
मोठी बातमी : एमपीएससीच्या परीक्षा लांबणीवर

लोकसभा निवडणुकीमुळे नियोजित विविध परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येत आहेत. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

mpsc Mantra Study of economic and social development current affairs
mpsc मंत्र : आर्थिक व सामाजिक विकास, चालू घडामोडींचा अभ्यास

आर्थिक व सामाजिक विकास घटकाच्या पारंपरिक व संकल्पनात्मक मुद्दय़ांची तयारी कशी करावी याबाबत मागील लेखामध्ये पाहिले.

mpsc, order of preference, opting out, recruitment process, students, civil exams,
‘एमपीएससी’कडून पसंतीक्रमाच्या नियमाला बगल! थेट ‘ऑप्टिंग आऊट’ पर्याय दिल्याने आर्थिक गोंधळाची शक्यता

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) बहुसंवर्गीय भरती प्रक्रियेमध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे प्रथम संवर्गाचा पसंतीक्रम सादर करण्याचा नियम आहे.

संबंधित बातम्या