scorecardresearch

Mumbai Ahmadabad Bullet Train News

गुजरातमधल्या बुलेट ट्रेनच्या कामाविषयी समाधानी; जपानच्या राजदूतांनी व्यक्त केली भावना

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेली बुलेट ट्रेन नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सत्यात उतरत आहे.

बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू; रेल्वे अधिकाऱ्यांची माहिती, ‘या’ ठिकाणी होणार पहिलं स्टेशन

पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये धावेल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

मुंबईत बुलेट ट्रेनच्या कामाला लवकरच सुरुवात होणार कारण…..

नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते शीळफाटा या भुमिगत रेल्वे मार्गाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली…

Latest News
सुपरबेट बुद्धिबळ स्पर्धा : आनंदला विजेतेपद

सहाव्या फेरीअंती पाच विजय आणि एक बरोबरी स्वीकारणाऱ्या भारताच्या आनंदने सातव्या फेरीत रोमानियाच्या डेव्हिड गॅव्हरिलेस्क्यूला २५ चालींत नामोहरम केले.

‘अर्था’मागील अर्थभान : विक्रेता किंवा पुरवठादार व्यवस्थापन (व्हेंडर मॅनेजमेन्ट)- भाग १

वाहन निर्मिती क्षेत्र तर यात फारच पुढारलेले आहे. कारण ते प्रत्यक्ष उत्पादन न करता सुटे भाग एकत्र करून गाडय़ा बनवतात.

जाहल्या काही चुका.. : वंचितांची मांदियाळी  

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने ६ ऑक्टोबर २०१७ रोजी एका परिपत्रकाद्वारे म्युच्युअल फंडांचे प्रमाणीकरण केले.

माझा पोर्टफोलिओ : करपलेली कात टाकून ‘जुन्या’चा नवोन्मेष

मार्च २०२२ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता बीएसई लिमिटेडने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे.

करावे कर-समाधान : विवरणपत्र भरणाऱ्यांच्या व्याप्तीत वाढ – कशासाठी आणि कशी?  

आपल्या भारताच्या लोकसंख्येच्या मानाने आपल्याकडे प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे.

रपेट बाजाराची :  तेजी-मंदीचा लपंडाव

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी चीनच्या व्याजदर कमी करण्याच्या निर्णयाने बाजारात मोठी तेजी आली आणि निर्देशांक साप्ताहिक तुलनेत ३ टक्क्यांनी वधारले.

ताज्या बातम्या