
अचिन यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील पाच आघाडीच्या नाममुद्रा ताब्यात घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असल्याचे समजते.
भांडवली बाजारात बीपीसीएलच्या सध्याच्या समभाग मूल्यानुसार, ५३ टक्के हिस्सा विकून सरकारी तिजोरीत ३८ हजार कोटी रुपयांची भर पडू शकली असती.
दिवसअखेर सेन्सेक्समध्ये १०९.९४ अंशांची घसरण होत तो ५४,२०८.५३ पातळीवर स्थिरावला.
पतंजली समूहाकडून २०१९ मध्ये दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत रुची सोया इंडस्ट्रीजचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
कंपनीकडून नफा वाढीसाठी प्रयत्न केले जात असून, त्या संबंधाने धोरणात्मक उपाययोजना आणि खर्चात कपातीवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
गुणतालिकेत अग्रस्थानावर असलेला गुजरात टायटन्सचा संघ विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे.
महिला एकेरीत सहाव्या मानांकित सिंधूने अमेरिकेच्या लॉरेन लॅमवर २१-१९, १९-२१, २१-१८ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.
गावातील अनेक युवक अवैध वाळू उत्खनन व्यवसायात सक्रिय आहेत. वाळू खरेदी करणारे लोक मंत्री आणि आमदारांचे कार्यकर्ते आहेत.
येत्या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के वेगाने वाढेल, असा ‘एस अॅण्ड पी’ने यापूर्वी अंदाज वर्तविला होता.