मुंबई गोवा महामार्ग News
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना पैसे मोजावे लागतील. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण होण्याआधीच पथकरवसुलीच्या अधिसूचनेची तयारी सुरू आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांना गती देण्यात आली आहे. माणगाव व इंदापूर बाह्यवळणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची कामे रखडल्याने या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
मौजे हातीवले (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील प्रस्तावित टोलनाका परिसरात, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर ही कारवाई करण्यात आली.
होळी आणि धुलीवंदन सणासाठी मोठया संख्येने चाकरमानी कोकणात आपल्या गावी जात असतात. तसेच सलग सुटया आल्याने पर्यटक देखील मोठया संख्येने…
वन विभागाचा टांगा पलटी झाला असल्याची बोचरी टीका करत निलेश राणे यांनी कोकणातील बेसुमार जंगलतोड आणि प्रलंबित महामार्गाच्या कामावरून प्रशासकीय…
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महम्मद रिझवान अब्दुल करीम हे भारत बेन्झ कंपनीचा (क्र. केए २० एए ३११९) ट्रक घेऊन गोव्याहून मुंबईच्या…
संगमेश्वर येथे मुंबई–गोवा महामार्गावर सोनवी पुलाच्या रखडलेल्या कामामुळे पुन्हा भीषण वाहतूक कोंडी झाली. सलग सुट्यांमुळे कोकणात आलेल्या पर्यटकांना तासनतास अडकून…
सलग सुट्ट्यामुळे मुंबईकर मौजमजा करण्यास बाहेर पडले त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच मुंबई पुणे दृतगती महामार्गावर वाहनांची संख्या वाढली होती.
वाशी-उंबर्डे फाटा येथे झालेल्या या अग्नितांडवात जीवितहानी टळली असली तरी सिलेंडरच्या स्फोटाच्या भीतीने खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गाच्या दोन्ही बाजूची वाहतूक…
खेडच्या भरणे-शिंदेवाडी परिसरात भरधाव एर्टिगा कारने तीन वाहनांना दिलेल्या भीषण धडकेत अनेक जण जखमी झाले असून महामार्गावरील वाहतूक काही काळ…
मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षे रखडल्याने संतप्त झालेल्या कोकणवासीयांनी जनआक्रोश समितीच्या नेतृत्वाखाली संगमेश्वरमध्ये रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा तीव्र…