IPL 2022 : धक्कादायकच..! रोहितच्या ‘विश्वासू’ खेळाडूला मुंबई इंडियन्स दाखवणार संघाबाहेरचा रस्ता! ‘तो’ निर्विवादपणे मुंबई इंडियन्सचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे, असं असूनही… By लोकसत्ता ऑनलाइनNovember 26, 2021 08:39 IST
३२ चेंडूंमध्ये ८४ धावांसाठी सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर इशान किशन म्हणाला, “विराटशी चर्चा झाली तेव्हा त्याने…” २३ वर्षीय इशानने हैदराबादविरोधात खेळताना ३२ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि चार षटकार लगावले. १६ चेंडूंमध्ये त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 9, 2021 08:32 IST
IPL 2021: मुंबईच्या इशान किशनची तुफानी खेळी; वेगवान अर्धशतक झळकवण्याचा मान आयपीएल २०२१ स्पर्धेत हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या इशान किशननं तुफान फटकेबाजी केली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 20:26 IST
IPL 2021 : ‘‘बरं झालं मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेबाहेर झाला”, पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचं मत! पाच वेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबईचा प्रवास यंदा प्लेऑफपूर्वीच संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 8, 2021 16:41 IST
IPL 2021 Playoffs: सामन्याचा निकाल दूरच राहिला टॉसच ठरवणार ‘मुंबई इंडियन्स’ आत की बाहेर? मुंबई इंडियन्सला अजूनही अंतिम चार संघांमध्ये स्थान मिळवण्याची संधी आहे. मात्र त्यासाठी त्यांना फारच चमत्कारिक कामगिरी करावी लागणार आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 15:18 IST
कोलकातानं राजस्थानला धक्का दिल्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस; मुंबईकर चाहत्यांमुळे ‘अंबानी’ चर्चेत मुंबईकर फॅन्स मीम्सच्या माध्यमातून राजस्थानच्या कामगिरीवर ताशेरे ओढत आहेत. मजेशीर मीम्स पाहून हसू आवरत नाही. राजस्थानच्या पराभवामुळे अंबानी ट्रेण्डिंगमध्ये आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 8, 2021 00:09 IST
राजस्थानच्या पराभवामुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या!; आता… आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांनी स्थान मिळवलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 23:13 IST
रोहित शर्माचा दुसरा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल!; आता ‘या’ तीन खेळाडूंची केली नक्कल मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 18:10 IST
रोहित शर्माने केली तीन दिग्गज क्रिकेटपटूंची नक्कल; व्हिडिओ पाहून तुम्हीच ओळखा मुंबईकर फॅन्सना संघाची चिंता असताना कर्णधार रोहित शर्माने दिग्गज क्रिकेटपटूंची केलेली नक्कल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2021 17:44 IST
IPL 2021 Playoffs: सर्व सामन्यांनंतर मुंबई, KKR, पंजाब, राजस्थानचे १२-१२ गुण असतील तर कोण पुढे जाणार? दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु यांनी आधीच प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 15:30 IST
IPL 2021 Playoffs: …तर शेवटचा सामना खेळण्याआधी आजच ‘मुंबई इंडियन्स’ होणार OUT राजस्थान रॉयल्सविरोधातील वेगवान विजयामुळे मुंबईच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा टिकून असल्या तरी आजचा एक सामना त्यांना स्पर्धेबाहेर फेकू शकतो By लोकसत्ता ऑनलाइनOctober 7, 2021 09:46 IST
IPL 2021: मुंबई इंडियन्सने तीन खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये केला सन्मान; सचिन तेंडुलकरने इशानच्या… आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू या तीन संघांनी स्थान मिळवलं आहे. तर चौथ्या स्थानासाठी मुंबई, कोलकाता, पंजाब… By लोकसत्ता ऑनलाइनOctober 6, 2021 17:04 IST
नागालँडचे मंत्री तेमजेन यांनी दीपिका पदुकोणसाठी पाठवलं ‘हे’ खास गिफ्ट; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘कुठेतरी मस्तानीला…’
“पुणे लोकसभा पोटनिवडणूक का घेतली नाही? भूमिका स्पष्ट करा, अन्यथा…”, उच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला इशारा!
“६ पानांचा अन् सलग ६ मिनिटांचा सीन”, ‘झिम्मा २’ चित्रपटाबद्दल हेमंत ढोमेचा खुलासा, म्हणाला, “मी लपून बसलो…”