scorecardresearch

मुंबई न्यूज

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं. सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे. महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.Read More
Girgaon metro 3 station road collapse bus stuck
Mumbai Best Bus Pothole : गिरगावातील मेट्रो ३ स्थानकालगतचा रस्ता खचला, खचलेल्या खड्ड्यात बस अडकली

मेट्रो ३ मार्गिकेवरील गिरगाव स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड्सच्या अगदी जवळून बस जात असतानाच रस्ता खचला.

Mumbai Rain Live News Updates
Mumbai Rain News Live Updates: मुंबईत पावसाची संततधार सुरूच; पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता

Mumbai Pune Rain News Live Updates: मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची…

in mumbai booking of plaster of paris idols without knowing about immersion policy
विसर्जनाच्या धोरणाचा पत्ता नसताना मूर्तिकारांकडे पीओपी मूर्तीसाठी बुकिंग

पीओपी मूर्ती घडविणे आणि विक्रीवर जानेवारी महिन्यात घातलेली बंदी न्यायालयाने गेल्या सोमवारी उठवली.

Mumbai BEST bus conductors unsafe
बेस्टचे बस वाहक असुरक्षित; प्रवाशाने वाहकावर केला प्राणघातक हल्ला

बस कुर्ला बस स्थानक पूर्व येथून गडकरी खाण येथे जात असताना एका प्रवाशाने सूर्यवंशी यांच्याबरोबर हुज्जत घातली.

State President Jayant Patils interaction with the workers
Jayant Patil in Mumbai: “पक्षात येण्याची अनेकांची इच्छा”, जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांशी संवाद

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संकल्प शिबिर मुंबईत पार पडलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकारी आणि…

mumbra local train four passengers died
मुंब्रा रेल्वे दुर्घटना : घटनाक्रम, घटनेची माहिती द्या; प्रत्यक्षदर्शींना मध्य रेल्वेचे आवाहन

मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून पडून चार प्रवाशांचा मृत्यू झाला.

mumbai High tide marathi news
Mumbai Weather Updates: समुद्राला आज दुपारी मोठी भरती… सुमारे चार मीटर उंच लाटा उसळणार

मुंबईत शनिवारी सायंकाळपासून पाऊस कोसळत असून रविवारी पहाटेपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.

संबंधित बातम्या