scorecardresearch

mumbai police, sub inspector attacked with blade, mumbai police attacked with blade
मुंबई : पोलीस उपनिरीक्षकावर ब्लेडने हल्ला

शेखने भागवत यांच्या दिशेने ब्लेड फिरवण्यास सुरूवात केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने ब्लेडने हल्ला केला.

bomb at mumbai airport, mumbai police received threat call, bomb in blue bag, blue bag at mumbai airport
मुंबई विमानतळावर बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि आसपासची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तपासणीत सुरक्षा कर्मचार्‍यांना विमानतळ परिसरात काही संशयास्पद आढळले नाही.

woman murder at santacruz, police arrested 30 year old man
सांताक्रुझ येथे महिलेच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक

आरोपी व मृत महिलेमध्ये प्रेमसंबंध होते. याप्रकरणी सांताक्रुझ पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती.

rupal orge
मुंबईत सफाई कर्मचाऱ्याने एअर होस्टेसचा चिरला गळा, खळबळजनक घटनेचं नेमकं कारण आलं समोर

Mumbai Airhostess Murder : रूपल ओग्रे ही आपल्या बहिणीसह मरोळच्या के. मारवाह रोडवरील एनजी कॉम्प्लेक्स सोसायटीत राहत होती.

Pune Girl Ran Away From Home, Pune Girls Ran Away to Learn Korean Dance
दक्षिण कोरियात नृत्य शिकण्यासाठी शाळकरी मुली घरातून पसार; पोलिसांच्या तत्परतेमुळे मुलींचा शोध

समाजमाध्यमातील एका ध्वनिचित्रफितीतून त्यांना दक्षिण कोरियातील एका नृत्य संस्थेची माहिती मिळाली होती.

Lord of the Drinks Pub in Mumbai
मुंबईत महिलेचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, पब कर्मचाऱ्यांसह पोलिसांनाही मारहाण; हाय व्होल्टेज ड्रामा सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स या पबचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.

Police lathi charge on activists during Ganesh Murti arrival
गणेशमूर्ती आगमन मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांवर पोलिसांचा सौम्य लाठी हल्ला

आगमन मिरवणुकीबाबत पोलीस स्थानकात माहिती देऊनही अशी कारवाई केली जाते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गणेशोत्सव समन्वय समितीने नाराजी व्यक्त केली…

5 Year Girl, Lollypop, Mumbai Police, Juhu Police, 48 hours, Girl Rescued, Mumbai News
अपहरण झालेल्या पाच वर्षांच्या मुलीची सुटका, ४८ तासांत आरोपीला पकडण्यात जुहू पोलिसांना यश

मुलगी लॉलीपॉपसाठी रडत होती. त्यामुळे आरोपी त्या मुलीला लॉलीपॉप घेऊन देण्यासाठी घेऊन गेला. तो परत आलाच नाही.

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×