scorecardresearch

मुंबई

सात बेटांचा समूह असलेलं व हजारो वर्षांचा मानवी वावर असलेलं मुंबई शहर (Mumbai City) म्हणून खऱ्या अर्थी नावारुपाला आलं इंग्रजांच्या ताब्यात आल्यानंतर. मूळची कोळी, आगरी, भंडारी आदी समाजाची वस्ती असलेलं मुंबई (Mumbai) देशातल्याच नव्हे तर विदेशातल्या रहिवाशांनीही गजबजून गेलं.

सात बेटं जोडून सलग मुंबई करण्यात आली आणि भराव टाकून समुद्रातील भागही जमिनीला जोडून घेण्यात आला व मुंबईचा विस्तार काहीसा वाढला. कुलाबा ते शीव – माहिम या जुन्या मुंबईचं क्षेत्रफळ अवघं १५७ चौरस किमी आहे, तर आताच्या विस्तारीत बृहन्मुंबईचं क्षेत्र ६०० चौरस किमीच्या जवळपास आहे.

महाराष्ट्राची राजधानी (Maharashtra Capital) तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून माणसांचा ओघ येत असतो आणि मुंबईत कुणालाही उपाशी रहावं लागत नाही अशी या शहराची ख्याती आहे. जागेच्या अभावी मुंबईच्या परीघाबाहेरील ठाण्याची वाढही प्रचंड झाली असून आता मुंबईचं नियोजन एमएमआर किंवा मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन या अंगाने केलं जातं.
Read More
Golden Man
‘गोल्डन मॅन’साठी मुंबईकर एकवटले, पोलिसांच्या दमदाटीविरोधात थेट नडले; स्ट्रीट आर्टिस्टने VIDEOद्वारे सांगितलं वास्तव

Golden Man : स्ट्रिट आर्टिस्ट गिरजेश गौड याने सांगितल्यानुसार पोलीस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत होता. पोलीस कर्मचाऱ्याने गोल्डन मॅनशी हुज्जत घालायला…

devendra fadnavis (7)
“एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची”; फडणवीसांचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाजपा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांची बैठक घेतली.

Sandeep Deshpande on bmc
“दादरच्या प्राणी संग्रहालयावर कोणता राजकीय वरदहस्त?” तरणतलावात मगर आढळल्याने मनसेचा सवाल

“आज एक मगर स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसली. या अगोदर अजगर, साप आला होता. अनधिकृत प्राणी संग्रहालय बनवलंय, त्यात अजगर, मगर…

Health workers Mumbai Mnc
मुंबई महापालिकेच्या आरोग्य सेविकांचे बुधवारी ठिय्या आंदोलन

मुंबई महानगरपालिकेतील चार हजार आरोग्य सेविकांनी ४ ऑक्टोबर रोजी मुंबई महानगरपालिका आणि मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

sale of houses mumbai
मुंबई-पुण्याची आघाडी! देशातील घरांच्या विक्रीत निम्म्याहून अधिक वाटा

देशातील घरांच्या विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ३६ टक्के वाढ झाली आहे. तिसऱ्या तिमाहीत देशातील प्रमुख…

Security guard arrested for molesting
मुंबई : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला अटक

मालाडमधील एका १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला अटक करण्यात आली. मालाड येथील उच्चभ्रू इमारतीत हा प्रकार घडला.

crocodile swimming pool Shivaji Park
मुंबई : शिवाजी पार्कमधील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लू

मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी सकाळी मगरीचे पिल्लू आढळले.

CIDCO new coastal road Mumbai Navi Mumbai Sewri–Nhava Sheva Sea Bridge Navi Mumbai International Airport
नवे विमानतळ मुंबईच्या आणखी जवळ; शिवडी न्हावा शेवा पुलापासून विमानतळापर्यत थेट सागरी किनारा मार्ग

नेरुळ-उरण रेल्वे मार्गिकेवरुन या मार्गाची उभारणी केली जाणार आहे.

Adhi Sabha elections
सरकारच्या आग्रहामुळे अधिसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय, मुंबई विद्यापीठाचा उच्च न्यायालयात दावा

अधिसभा निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय चांगल्या हेतूने, पदवीधर गटाच्या मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी आणि प्रामुख्याने राज्य सरकारच्या वैधानिक आदेशानुसार घेण्यात…

Eligibility determination campaign
गिरणी कामगार, वारसांच्या पात्रता निश्चितीचे अभियान आता वांद्र्यातील समाज मंदिर सभागृहात

अंदाजे दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चित करण्याचे काम सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून सुरु आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×