Page 962 of मुंबई News

ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने मध्य रेल्वे उपनगरीय डाउन मार्गावर धावणाऱ्या धीम्या लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले.

मुंबईतील बसचा ‘ब्रेक फेल’ झाल्याने ज्योती हॉटेलकडून संतोष नगरकडे जाताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली.

गेल्या चोवीस तासात कोसळणाऱ्या पावसाने मुंबईत काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या.

दिघे हे तपासात सहकार्य करण्यास तयार आहेत आणि त्यांच्यावरील आरोपांचा विचार करता या प्रकरणी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला जाऊ…

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर नऊ वर्षांपूर्वी पहिली १५ डब्यांची लोकल दाखल झाली.

Maharashtra Breaking News Updates : राज्यातील राजकारण, पावसाचे अपडेट आणि इतर घडामोडींची माहिती एका क्लिकवर

दोन वर्षांपूर्वी पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या चार महिलांना अलिकडेच वांद्रे येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले.

जुहू समुद्रकिनाऱ्यापाठोपाठच आता गिरगाव चौपाटीवरही जेलिफिशसदृश्य ‘ब्लू बॉटल’ दिसू लागले असून समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने ‘ब्लू बॉटल’ आल्यामुळे पर्यटक धास्तावले आहेत.

पावसाळ्यात हमखास पाणी साचणाऱ्या हिंदमाता परिसरात अनेक उपाययोजना करण्यात आल्या.

करोनापूर्व काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेतून ७५ ते ८० लाख प्रवासी प्रवास करीत होते.

संजय राठोड यांनी यांचा मंत्रीमंडळात समावेश केल्याने अनेकांकडून टीका होते आहे.

सुनावणीपर्यंत आरेतील एकाही झाडाला हात लावू नये असे आदेश न्यायालयाने दिले होते.