scorecardresearch

MNS beating to women in Mumbai
संतापजनक! गणपती मंडप उभारण्यावरुन मुंबईत मनसे पदाधिकाऱ्याची महिलेला मारहाण

मुंबईतील मुंबादेवी परिसरात एका मनसे पदाधिकाऱ्याने गणपतीचा मंडप उभारण्यावरून महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Arey Carshade hearing postponed once again Now hearing on 27 September in supreme court
आरे कारशेड सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर ; आता होणार २७ सप्टेंबरला सुनावणी

आरे कारशेडमध्ये झाडे तोडून पुन्हा कामास सुरुवात केल्यानंतर याविरोधात पर्यावरण प्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Uddhav-Thackeray-Eknath-Shinde2-1-1
Metro Carshed: कांजूर जागेसंदर्भातला ठाकरे सरकारचा आदेश शिंदे सरकारकडून मागे; जिल्हाधिकाऱ्यांची न्यायालयात माहिती

कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या भूखंडाचा वाद आता मिटला आहे.

Monsoon diseases
मुंबईत पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव ; हिवताप, लेप्टो, स्वाईन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

मुंबईत हिवताप, स्वाईन फ्लू, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे.

metro
मुंबई : ‘मेट्रो ३’ चाचणी उद्यापासून सुरू; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’च्या चाचणीस अखेर मंगळवार, ३० ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात होत आहे.

Bandra worli sea link toll will collected till 2039, court issued solved
वांद्रे-वरळी सागरीसेतूवर २०३९ पर्यंत टोल द्यावा लागणार, न्यायालयाने याचिका फेटाळताच नव्या कंत्राटदाराची नियुक्ती

फेरनिविदांच्या विरोधात दाखल याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर सागरीसेतूवरील टोल वसुलीसाठी कंत्राटदाराच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला.

संबंधित बातम्या

मराठी कथा ×