scorecardresearch

Thane Police, Arrest Parents, for Allegedly Murdering, One and a Half Year Old Daughter, Investigation Underway, crime in thane, crime in mumbra, parents allegedly murder daughter
मुंब्रा येथे आई-वडिलांकडून दीड वर्षांच्या मुलीची हत्या, निनावी पत्रामुळे हत्येचा उलगडा; दफन केलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर

पोलिसांच्या पथकाने गांभीर्याने याप्रकरणाचा तपास सुरू करून दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढला. मृत मुलीच्या डोक्यावर कापलेल्या जखमा आढळून आल्या.

minor girl kidnapped from chhattisgarh rape by railway head constable
इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून एकटीच आली; पण प्रियकराने मुंब्र्यात…

इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या मित्राला भेटण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी थेट नेपाळहून मुंबईत आली. तिच्यावर मुंब्रा येथे मित्रानेच लैंगिक अत्याचार केले.

What Shrikant Shinde said?
“जितेंद्र आव्हाडांनी मुंब्र्यात जाऊन औरंगजेब, अफझल खान यांची…”, श्रीकांत शिंदेंचा खोचक सल्ला

प्रभू राम हे देशाचं अराध्य दैवत आहेत, जितेंद्र आव्हाड इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलतील असं वाटलं नव्हतं असंही श्रीकांत शिंदे…

mp dr shrikant shinde take review of infra projects like ranjnoli, shilphata, airoli katai elevated bridge
नवीन वर्षात शिळफाटा रस्त्यावरून कोंडी मुक्त प्रवास; ऐरोली-काटई उन्नत मार्ग, शिळफाटा पुलांची कामे अंतीम टप्प्यात

नवीन वर्षापासून कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि नवी मुंबई, मुंबई, ठाणेकडील प्रवास वाहतूक कोंडी मुक्त होणार आहे, अशी माहिती खासदार डाॅ.…

kalwa, mumbra, ganesh festival, jitendra avhad, najib mulla, anand parajpe, NCP
कळवा-मुंब्य्रात गणेशोत्सवात मंडळांची ‘दिवाळी’

नेत्यांमध्ये सुरू असलेल्या चढाओढीमुळे देणगीच्या रक्कमेत वाढ झाल्याने या मंडळांची गणेशोत्सवाच्या काळातच दिवाळी झाल्याचे बोलले जात आहे.

Jitendra Awhad
“माझ्या मतदारसंघात १०० कोटींचा निधी, पण कुणाला दिला माहीत नाही”, निधी वाटपावरून आव्हाडांचं टीकास्र!

निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर टीका केली आहे.

encircle NCP leader Jitendra Awad
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना घेरण्याचे प्रयत्न, माजी नगरसेवकांकडून मुंब्रा विकास आघाडीची नोंदणी

मुंब्य्रातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून मोट बांधून आव्हाड यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Mumbra Bypass
ठाणे: मुंब्रा बाह्यवळण मार्ग अखेर सुरू

ठाणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा मार्ग मानला जाणारा मुंब्रा बाह्यवळण मार्ग अखेर दोन महिन्यांच्या दुरूस्ती कामानंतर बुधवारपासून रात्रीपासून सुरू झाला आहे.

संबंधित बातम्या