scorecardresearch

Municipal-corporation-of-delhi-mcd News

AAP and BJP councillors clash during the election of Mayor and Dy Mayor at the Civic Centre in New Delhi
Delhi Mayor Elections : दिल्ली महापालिकेतील गदारोळानंतर अखेर निवडून आलेले नगरसेवक घेणार पहिल्यांदा शपथ!

दिल्लीचा महापौर हा आम आदमी पार्टीचाच होईल, असं नाही. येथे भाजपाचाही महापौर होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

MCD Bobi darling
MCD Election Results 2022 : दिल्ली महापालिकेत पहिल्यांदाच ‘ट्रान्सजेंडर’ नगरसेवक; बॉबी किन्नर ‘आप’च्या तिकटावर विजयी

आई-वडिलांनी सोडलं तर गुरुने वाढवलं; जाणून घ्या कोण आहे ‘बॉबी किन्नर’?

Latest News
Pune University
स्वायत्त महाविद्यालयांना स्वायत्तता; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध

विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी स्वायत्त महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या होत्या. त्यानंतर आता सुधारित मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या.

Industrial Development Corporation sold the plot transferred to Navi Mumbai Municipal Corporation to a third person
नवी मुंबई मनपाला हस्तांतरित भूखंड परस्पर तिसऱ्यालाच विकला

आद्योगिक विकास महामंडळाने नवी मुंबईकडे हस्तांतरित केलेला भूखंड परस्पर अन्य व्यक्तीला विकल्याचा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे.

RTE school
आरटीई शाळा नोंदणीसाठी आता १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; राज्यभरात अद्यापही बाराशेहून अधिक शाळांची नोंदणी बाकी

आरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जातो. त्यामुळे आरटीई प्रवेशांकडे पालकांचे लक्ष असते.

aditya thackeray and raj thackeray
आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका, ‘ब्ल्यू प्रिंट’चा उल्लेख करत म्हणाले; “ती कुठे…”

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गट, भाजपासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली.

dispute, absence of coordination, opposition parties, parliament session
संसदेच्या कामकाजावरून विरोधकांमध्येच मतभेद

केंद्र सरकारला सहकार्य करून अदानी समूहाच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणावी, अशी व्युहरचना विरोधकांकडून आखली जात आहे. मात्र, भारत राष्ट्र समिती…

14 layers of flyover near Karad on Pune-Bangalore highway will be constructed
कराडजवळ महामार्गाचे तब्बल १४ पदर बनणार; वाहतूक कोंडी कायमची दूर करण्याचे मोठे नियोजन

हा पूल २० ते २२ महिन्यात पूर्ण करण्याचा सहकंत्राटदारांचा प्रयत्न राहणार आहे.

Dispute due to cat in Pune
पुण्यात मांजरीवरून दोन महिलांची मारामारी, प्रकरण पोहचलं थेट पोलीस ठाण्यात

आपली पाळीव मांजर दुसऱ्या महिलेच्या घरात गेली म्हणून दोन महिलांमध्ये आधी वाद आणि मग मारामारी

fraud news
नागपुरातील व्यापाऱ्यांची शेअर्स ट्रेडिंगमध्ये २० कोटींनी फसवणूक

आरोपींनी आतापर्यंत अनेक गुंतवणुकदारांची शेअर्स ट्रेडिंगच्या माध्यमातून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

eknath shinde and aaditya thackeray
आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं, दिलं आणखी एक खुलं आव्हान; म्हणाले, “मी तुमच्यासमोर…”

ठाकरे गटातील नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही दिवसांपूर्वी खुले आव्हान दिले होते.

संबंधित बातम्या