scorecardresearch

Murli-manohar-joshi News

योगसाधनेमुळे देशातील बलात्कारांचे प्रमाण कमी होईल- मुरली मनोहर जोशी

सामान्य माणसाच्या जीवनात योगसाधनेचा समावेश झाल्यास देशातील बलात्कारांचे प्रमाण कमी होईल, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेत मुरली मनोहर जोशी यांनी…

जोशींच्या हस्ते मदरशाचे उद्घाटन ;मुस्लीमांची संतप्त प्रतिक्रिया

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते येथील एका मदरशाचे उद्घाटन करण्याच्या प्रस्तावामुळे मुस्लीम समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून…

मदरशाचे उद्घाटन करण्यासाठी मुरली मनोहर जोशींना निमंत्रण

कानपूरमधील मदरशाचे उद्घाटन करून तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, असे निमंत्रण भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांना देण्यात आले आहे.

‘मार्गदर्शना’ची आडवाट..

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर पक्षाध्यक्षपदी अमित शहा यांची निवड होणे जसे अटळ होते, तसेच अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण…

लोकसभा अध्यक्षपदासाठी जोशींचे मोदींना साकडे

नरेंद्र मोदी यांच्या एकहाती कारभारामुळे अडगळीत पडलेले ज्येष्ठ भाजप नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी लोकसभा अध्यक्षपदासाठी आस लावून बसले आहेत.

वाराणसीची जागा सोडावी लागल्याबद्दल नाराज नाही – मुरली मनोहर जोशी

नरेंद्र मोदींसाठी वाराणसीची जागा सोडून स्वतः कानपूरमधून निवडणूक लढविल्याबद्दल कसलीही नाराजी नसल्याचे भाजपचे नेते मुरली मनोहर जोशी यांनी सोमवारी स्पष्ट…

मुस्लिमांनी भाजपबद्दल भय बाळगू नये- मुरली मनोहर जोशी

मुस्लिम समाजाने भारतीय जनता पक्षाबद्दल(भाजप) कोणतीही भिती बाळगण्याची गरज नाही. भाजप प्रणित राज्यांमध्ये सध्या कोणत्याही दंगली झालेल्या नाहीत. समाजात काहींकडून…

मोदीलाट नव्हे, भाजपची लाट

वाराणसीसारखा हक्काचा मतदारसंघ सोडावा लागल्याने नरेंद्र मोदींवर खार खाऊन असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी मोदींवर अप्रत्यक्ष टीका…

आव्हान पेलताना..

लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणार असा अंदाज वेगवेगळ्या सर्वेक्षणांमधून व्यक्त झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या निर्वविाद नेतृत्वस्थानासाठी भाजपमध्ये जोरदार मोच्रेबांधणी सुरू…

अडवाणी, मुरलीमनोहर जोशींना राज्यसभा?

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पक्षावर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले असून ज्येष्ठ नेत्यांनी लोकसभेची निवडणूक लढवू नये, असा फतवावजा

ताज्या बातम्या