scorecardresearch

मुरलीधर मोहोळ

कुस्तीच्या आखाड्यात मैदान गाजवत असतानाच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केलेले मुरलीधर मोहोळ पुण्याचे खासदार झाले आहेत. पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद, स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे. कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास ठरला आहे. मोहोळ कुटुंबाला कुस्तीची पार्श्वभूमी आहे. आजोबा, वडील, काका, थोरले बंधू पैलवान असल्याने मुरलीधर मोहोळ यांनीही शिक्षणाबरोबरच कुस्तीचे धडे गिरविण्यास सुरुवात केली.

कोल्हापुरातील महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते परतले आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन त्यांचा पुण्याच्या राजकारणात १९९३ च्या सुमारास प्रवेश झाला. सन २००२, २००७, २०१२ आणि २०१७ या वर्षी त्यांनी सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविले. भाजपची पुणे महापालिकेत स्वबळावर सत्ता आल्यानंतर त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले, तर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांना महापौरपदाची जबाबदारी मिळाली.


Read More
Maharashtra RTO vehicle fitness testing | Murlidhar Mohol Nitin Gadkari meeting updates | Automatic Testing Station ATS extension news | Commercial vehicle passing relief Maharashtra
राज्यातील वाहन पासिंगचे रखडलेले काम पुन्हा सुरु ! कोणी केली मध्यस्थी…

राज्यातील ११ प्रमुख आरटीओ क्षेत्रांतील सुमारे १५ लाख व्यावसायिक वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर केंद्र…

Pune airport runway closed today | IAF fighter jet accident Pune airport | Pune flight diversions news | Indian Air Force technical failure Pune
हवाई दलाच्या विमानाचा अपघात; पुणे विमानतळावरील वाहतूक ठप्प

भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात झाल्यामुळे पुणे विमानतळावरील धावपट्टी शुक्रवारी (१७ एप्रिल) रात्रीच्या सुमारास बंद करण्यात आली.

Radhakrishna Vikhe Patil on Pune water cut | Pune Municipal Corporation water supply news | BJP leaders silence on Pune water issue | Pune water storage Khadakwasla dam update
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून ‘घरचा आहेर’; भाजपचे पुण्यातील कारभारी मौनात?

पुण्यातील पाणीवापरावरून राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्याला लक्ष्य केले असताना भाजपच्या पुण्यातील कारभाऱ्यांची अडचण झाली आहे.

Muralidhar Mohol Health Update | चंद्रकांत पाटील यांनी घेतली मुरलीधर मोहोळ यांची भेट | Pune MP Surgery | Maharashtra Politics News
“अण्णा, लवकर बरे होऊन पुन्हा जोमाने कामाला लागा!” मुरलीधर मोहोळ यांच्या तब्येतीची चंद्रकांत पाटील यांच्याकडून विचारपूस…

कुस्ती खेळताना झालेल्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागलेल्या मुरलीधर मोहोळ यांना चंद्रकांत पाटील यांनी लवकर बरे होऊन जोमाने कामाला लागण्याच्या शुभेच्छा…

Pune PMC Co-opted Corporators List | पुणे महापालिका स्वीकृत सदस्य निवड भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
Pune Politics: घराणेशाही, पुनर्वसन आणि पक्षनिष्ठा… स्वीकृत नगरसेवकपद नियुक्तीचा सर्वपक्षीय ‘पुणे पॅटर्न’

पुणे महापालिकेच्या १० स्वीकृत सदस्य निवडीत भाजपने निष्ठावंतांऐवजी नेत्यांच्या नातेवाईकांना झुकते माप दिले आहे.

Pune Municipal Corporation PMC Nominated Members Selection | पुणे महापालिका स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया
‘स्वीकृत’साठी सर्वच पक्षांत चढाओढ ! थेट दिल्लीपर्यंत धाव…

महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या नावांची यादी नऊ मार्चला द्यावी, असे पत्र महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेतील सर्व पक्षांच्या गटनेत्यांना…

Pune Municipal Corporation, PMC Election Results, BJP Pune, Nominated Corporators, Pune Politics, Murlidhar Mohol, Madhuri Misal, Sunil Kamble, Pune News, Maharashtra Politics, BJP Leaders Relatives, PMC News Today, पुणे महापालिका, भाजप, स्वीकृत नगरसेवक, पुणे राजकारण, मुरलीधर मोहोळ,
पुण्यात भाजप नेत्यांच्या नातेवाईकांना ‘स्वीकृत’ची संधी देणार ?

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळविल्यानंतर आता निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्यांना स्वीकृत नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत.

Murlidhar Mohol On Ajit Pawar Plane Crash
Murlidhar Mohol : अजित पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल कधी येणार? मंत्री मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “अहवाल…”

अजित पवारांच्या विमान अपघाताचा अहवाल नेमकी कधी येणार? या प्रश्नावर बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी मोठं भाष्य केलं आहे.

murlidhar mohol sangli baramati ajit pawar plane crash dgca investigate unregistered pilot training centers india airport aviation black box data
Murlidhar Mohol : ‘अनोंदणीकृत विमान चालक प्रशिक्षण केंद्रांची चौकशी…’ – मंत्री मोहोळ

बारामती विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व अनोंदणीकृत विमान चालक प्रशिक्षण केंद्रांची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी…

1279 ATC posts vacant in India, Air Traffic Controller vacancies 2026, Murlidhar Mohol Lok Sabha reply aviation, Airports Authority of India (AAI) staff shortage, Aviation safety in India news, ATC recruitment 2026 notification, DGCA Watch Duty Time Limitations rules,
देशात १,२७९ हवाई वाहतूक नियंत्रक पदे रिक्त

देशातील हवाई वाहतूक नियंत्रकांच्या मंजूर ५ हजार ५३७ पदांपैकी १ हजार २७९ पदे सध्या रिक्त असल्याची माहिती केंद्र सरकारने गुरुवारी…

Sunetra Pawar Rajya Sabha questions, Murlidhar Mohol reply
अजित पवार यांच्या मृत्यूला राज्याचा लालफितीचा कारभार कारणीभूत? सुनेत्रा पवारांच्या प्रश्नांवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्यसभेत काय उत्तरे दिली ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघात निधन झाले. पवार हे ‘बॉम्बार्डियर एरोस्पे“ या कॅनडास्थित कंपनीच्या ‘लिअरजेट…

17 lakh jobs in the cooperative sector - Information from Union Minister of State for Cooperation, Muralidhar Mohol
CAREER CALL : सहकार क्षेत्रात १७ लाख रोजगार… केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (वॅमनीकॉम) संस्थेच्या २०२३ ते २०२५ कालावधीतील कृषी व्यवसाय व व्यवस्थापन पदविकेच्या ३१ व्या…

संबंधित बातम्या