scorecardresearch

मविआ News

महाविकास आघाडीची (MVA) स्थापना २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झाली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि इतर पक्षांसह काही अपक्ष उमेदवार यांच्या समर्थनासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष आणि काँग्रेसच्या नेतृत्वात मविआची स्थापना झाली होती.


२०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यावर भारतीय जनता पार्टी (BJP) आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला. त्यानंतर महायुती तुटली. केंद्र सरकारमध्ये मंत्री असणारे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. २३ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) यांच्यासह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण निहित वेळेत बहुमत सिद्ध करता न आल्याने अवघ्या अडीच दिवसांत हे सरकार कोसळले. याच काळात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून राज्यात महाविकास आघाडीची (MVA) स्थापना केली.


अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर तीन दिवसांनी उद्धव ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पुढे २०२२ साली एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. हे सरकार अडीच वर्षे टिकले. यानंतर शिवसेनेतील (Shivsena) एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदारांना सोबत घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपाबरोबर युती करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर पुढे २०२३ साली महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी देखील पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.


Read More
Maharashtra Legislative Council elections Graduate Teacher constituency Voting Explainer
Maharashtra MLC Election : पाच जागा अन् बंडखोरीचे ग्रहण; महायुतीतील एकजूट टिकणार की मतभेद मविआच्या पथ्यावर?

महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी. भाजपामधील अंतर्गत नाराजी, मित्रपक्षांमधील कुरबुरी आणि बंडखोरीच्या सावटामुळे महायुतीची एकसंधता टिकवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

Pune Graduates Constituency Election
‘मविआ’ असतानाही पदवीधरमधून उमेदवार का दिला? ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्याचे मोठे विधान, ‘दुसऱ्याच्या ओंजळीत’…

‘पक्ष म्हणून आपण सगळे मेहनत घेतो, कष्ट करताे, आमचे कष्ट आम्ही दर वेळेला दुसऱ्याच्या ओंजळीत का टाकायचे? यामुळेच पुणे पदवीधर…

Indapur Nagar Parishad election results 2025 Bharat Shah win Ajit Pawar NCP victory pune
PCMC Election : पिंपरीत ‘मविआ’ अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’बरोबर?

राज्यातील सत्तेत एकत्र असलेले भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याने आता महाविकास आघाडी…

Rounds of discussions between Mahayuti and Mavia seat allocation Municipal Corporation in Ahilyanagar
अहिल्यानगरमध्ये महापालिकेसाठी ‘महायुती’ व ‘मविआ’मध्ये जागा वाटप चर्चेच्या फेऱ्या सुरु

महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढण्याचा निर्णय जवळपास निश्चित…

Mahayuti and Mavia are opposing each other in municipal elections Ahilyanagar
अहिल्यानगर जिल्ह्यातील पालिका निवडणुकीत महायुती व ‘मविआ’ मधील पक्षच एकमेकांविरोधात

जिल्ह्यात निवडणूक होत असलेल्या १२ पैकी सर्वाधित १० पालिकांच्या निवडणुका भाजप लढवत आहे. त्यानंतर शिवसेना (शिंदे गट) ९ पालिकातील रिंगणात…

अर्बन नक्षल विधेयकाविरोधात मविआने रस्त्यावर उतरावे, सीपीआय(एम)च्या अशोक ढवळेंचं मत

सरकारने या विधेयकावर जनतेकडून सूचना आणि आक्षेप मागवले होते. त्यांना १२ हजार ५०० सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ९ हजार सूचना…

Maharashtra politics news in marathi
जळगाव जिल्ह्यात ‘मविआ’ समोर संकटांची मालिका

जळगाव जिल्हा परिषदेच्या २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत भाजपने ३३, राष्ट्रवादी काँग्रेसने १६, शिवसेनेने १४ आणि काँग्रेसने चार जागा स्वतंत्र…

Ujjwala Bodhare joined bjp NCP criticised BJP on tolerate criticism from opposition and take efforts to get opposition party leaders to join the BJP
भाजपला मविआचे नेते चालतात, टीका नको

हिंगणा विधासभा मतदारसंघातील शरद पवार गटाच्या महिला नेत्या , जि.प.च्या माजी सभापती उज्वला बोढारे यांचा शनिवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Prakash Ambedkar succeeded in retaining his vote share in the assembly elections Mumbai news
‘वंचित’मुळे मविआला २० जागांवर फटका; मतटक्का राखण्यात प्रकाश आंबेडकर यांना यश

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित बहुजन आघाडी’मुळे ‘महाविकास आघाडी’च्या २० उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला.

MVA protest against voting machines Sharad Pawar Uddhav Thackeray hold separate meetings Mumbai news print politics news
मतदान यंत्रांविरोधात ‘मविआ’चे आंदोलनास्त्र; शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या स्वतंत्र बैठका

विधानसभेत झालेल्या धक्कादायक पराभवानंतर राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेनेच्या (ठाकरेे) पराभूत उमेदवारांच्या बैठका दोन्ही पक्षांकडून घेण्यात आल्या.

Assembly elections 2024 Kolhapur district Mahayuti dominance Congress and NCP defeat
कोल्हापूरचा राजकीय इतिहास-भूगोल बदलला; महायुतीच्या प्रभावाने मविआ निष्प्रभ

विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालाने कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले आहे.

Vidhan Sabha Election Exit Poll Result
Maharashtra Exit Poll Updates: लोकसभेला एग्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले होते, विधानसभेला काय होणार? महायुती की मविआ?

Maharashtra Assembly Elections 2024 Exit Poll Updates: लोकसभेवेळी फिरलेले एग्झिट पोलचे निकाल विधानसभा निवडणुकीत कायम राहतील की पुन्हा खोटे ठरतील?