scorecardresearch

नागपूर न्यूज

लोकसत्ताच्या या सदरामध्ये नागपूर शहरातील सर्व बातम्या (Nagpur News) वाचता येतील. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखले जाते. हे राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. महाराष्ट्राच्या विदर्भातील सर्वात मोठे शहर नागपूर आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणूनही ओळखले जाते. तसेच नागपूर हे शहर संत्र्यांसाठी ओळखले जाते. नागपुराच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून तेथे मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठ आहे. नागपूर शहरात नाग नदी आहे, ज्यावरून शहराला नागपूर हे नाव पडले आहे. इ. स. १८६७ मध्ये नागपूरहून मुंबई शहरापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला कंपनीने रेलमार्ग विकसित केला आणि पहिली आगगाडी १८६७ मध्येच नागपूरहून निघाली.


मराठी ही नागपुरातील सर्वांत जास्त बोलली जाणारी भाषा आहे. मराठीची वऱ्हाडी बोलीभाषा विदर्भातील इतर भागांप्रमाणे येथेदेखील बोलली जाते. नागपूर हे विदर्भातील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र आहे. अलीकडील काही वर्षात नागपुरात गुंतवणूक वाढत असून येथील अर्थव्यवस्था विस्तारत आहे.


नागपूरमध्ये देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घ्यायला येतात. नागपूरमध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (रामटेक) व महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ असे तीन विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपुरमधील स्थानिक समस्या, घडामोडी, राजकीय घडामोडींबाबत सर्व माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हे वाचू शकता.


Read More
girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….

मआयडीसी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे अपहृत युवकाचा जीव वाचला. मुकेश गौतम भारती (२२, रा. थलोई, मछलीशहर-मध्यप्रदेश) असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

fir against power company team over extortion money
मीटरमध्ये गडबडीच्या नावावर विद्युत महामंडळाचा अभियंताच मागत होता लाच….अखेर पाठलाग करून….

तीन लाख रुपयांचा दंड आणि कारावासाची शिक्षा होणार असल्याची धमकी देऊन त्यांनी एक लाख रुपयांची मागणी केली.

Distribution of Akshata on the eve of Prime Minister Narendra Modis meeting in Wardha
पंतप्रधान मोदींच्या वर्धेतील सभेच्या पूर्वसंध्येला ‘अक्षता’ वाटप; आधी सभास्थळी झाले होते कलश पूजन

सभेची पूर्वतयारी म्हणून आमदार दादाराव केचे यांनी सभास्थळाचे कलश पूजन केले होते. संस्कृती व परंपरा यावर निस्सीम श्रद्धा ठेवून सर्व…

old man death three days after house polls the voting were the last
नागपूर: गृह मतदानाच्या तीन दिवसानंतर वृद्धाचा मृत्यू, मतदान ठरले शेवटचे

नागपूर लोकसभा मतदारसंघात तीन दिवसांपूर्वीच गृह मतदान करणाऱ्या एका वृद्धाचा गुरूवारी मृत्यू झाला.

health of two election officials deteriorated due to heat wave In Nagpur
नागपुरात उन्हाच्या तडाख्यात दोन निवडणूक अधिकाऱ्यांची प्रकृती बिघडली, झाले असे की…

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठी सेवेवर असलेल्या दोन मतदान अधिकाऱ्याला गुरूवारी भोवळ आली.

Clashes Erupt, Between Groups, During Shri Ram Navami Procession, Nagpur Police Lathi Charge, Control Situation, ram navami nagpur clashes, nagpur ram navami, crime story nagpur, clashes ram navami, ram navami clashes,
नागपुरात आक्रित…रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांवर दगडफेक! पोलिसांकडून लाठीचार्ज…

नागपुरात श्रीराम नवमी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेदरम्यान पोस्टर आणि झेंडा फाडल्याची अफवा उडाल्यामुळे दोन गट आमने-सामने उभे ठाकले. दोन्ही गटांत…

19 april 2024, voting in nagpur, 80 km distance , pm narendra modi, public meeting, wardha, Covert Campaigning, Polling Day , nagpur news, wardha news, narendra modi in wardha, lok sabha 2024, election campaign, marathi news, politics news,
नागपूरमध्ये उद्या मतदान, ८० कि.मी.वर मोदींची सभा

१९ एप्रिलला राज्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. यात नागपूरचा समावेश आहे. आणि त्याच दिवशी नागपूरच्या शेजारचा जिल्हा वर्धा येथे…

Nagpur, Surge in Road Accidents, 102 Dead 284 Injured, Nagpur accidents, nagpur surge accidents, accidents news, nagpur news, marathi news, traffic police, rto, accident in nagpur, nagpur accident,
नागपूर : तीन महिन्यांत रस्ते अपघातात १०२ जणांचा मृत्यू , शहरात ३११ अपघात…

नागपूर शहरात गेल्या तीन महिन्यांत ३११ अपघातात तब्बल १०२ जणांचा बळी गेला असून २८४ जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर…

Voters in Nagpur, Disturbed , Non stop Automated Calls, Political Candidates, Automated Calls Political Candidates, nagpur, nitin gadkari, vikas thackre, bjp, congress, lok sabha 2024, politics news,
‘हॅलो… मी उमेदवार बोलतो…’ अनपेक्षित दूरध्वनीमुळे मतदार त्रस्त

लोकसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार संपला, आता मतदारांशी थेट दूरध्वनीव्दारे संपर्क साधला जातोय. त्यासाठी मोबाईल फोनचा वापर केला जातो. स्वंयचिलत भ्रमणध्वनी…

halicopter
महायुती विरुद्ध आघाडी लढत; पूर्व विदर्भात पहिल्या टप्प्यात पाच लोकसभा मतदारसंघांत उद्या मतदान

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील लोकसभेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी (१९ एप्रिल) मतदान होत आहे. सर्व ठिकाणी महायुती विरुद्ध…

Swimmer dies after drowning in lake
नागपूर : धक्कादायक! पोहण्यात तरबेज तरूणाचा तलावात बुडून मृत्यू

एका युवक मित्रासह पोहत काही अंतरावर गेला. काही मिनिटातच त्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. सूरज हरीहर खंडारे (२२) रा. संघ…

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×