Page 1082 of नागपूर News
विकासातील असमतोलामुळेच विदर्भातील शेतक ऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. विदर्भात सिंचनाचा अनुशेष ११ लाख हेक्टपर्यंत पोहोचला असून हा अनुशेष दूर…
तीन कत्तलखान्यांचे दीड वर्षांत आधुनिकीकरण नागपुरातील तीन कत्तलखान्यांच्या आधुनिकीकरणाचे काम येत्या ३० महिन्यात पूर्ण होणार असल्याची माहिती महापालिकेने दिल्यामुळे या…
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत ऑगस्ट माहिन्यात कुष्ठरोगाचे ५५६, हत्तीरोगाचे ४०७ आणि मलेरियाचे ७ रुग्ण आढळून आले आहेत.
नागपूर-हिंगणा मार्गावर वानाडोंगरीजवळील नाक्यावर टोल देऊनही या मार्गावर मोठे खड्डे पडलेले आहेत. वारंवार वाहतुकीला अडथळा होत असल्याने परिसरातील नागरिकांनाच या…
शासनाने आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी दिलेल्या अधिकारीच संकटात सापडले असून केलेल्या कामाचा गेल्या सहा महिन्यांपासून मोबदलाच मिळाला नसल्याने नागपूर विभागातील सहा…
आगामी नाटय़संमेलनासाठी तीन ठिकाणांहून निमंत्रणे आली असली, तरी त्यामध्ये नागपूरचे पारडे जड असल्याने नाटय़कर्मीचा दरबार देखील उपराजधानीमध्ये भरण्याची शक्यता आहे.
छायाचित्रासह मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाला १६ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ात सुरुवात झाली असून नागरिकांच्या सर्व सोयीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दररोज सकाळी…
नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्य़ांत कापूस व धानावर मोठय़ा प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
विविध संशोधन संस्थांनी अंतराळात पाठवलेले उपग्रह मोठय़ा प्रमाणात निकामी झाले आहेत.
मेट्रो रेल्वे प्रकल्प शहरासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असून खर्चाचा ५ टक्के भार महापालिकेला उचलावा लागणार आहे.
देशातील चार राज्यांमध्ये धर्मातरावर कायदेशीर र्निबध घालण्यात आल्याने घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन केले जात आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमातील जागा वाढवणे हा विद्यार्थ्यांच्या हिताचा प्रश्न असूनही त्याबाबत वेळकाढूपणाचे धोरण सुरू ठेवल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने आज भारतीय वैद्यक…