Page 2 of नागपूर News
२०२० मध्ये गमावलेला नागपूर पदवीधर मतदारसंघ पुन्हा जिंकण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपमध्ये माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी केलेले बंड सध्या…
नागपुरात जिममध्ये योग्य मार्गदर्शनाशिवाय जड वजन उचलल्यामुळे तरुणांमध्ये स्नायू आणि सांधेदुखीच्या समस्या वाढत आहेत.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. अनिल सोले यांनी सोमवारी अपक्ष दाखल केलेला अर्ज कायम ठेवत बंडखोरी…
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. अनिल सोले यांनी सोमवारी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपमधील…
सीबीएसई शाळांमधील शिक्षकांना शाळेच्या निर्धारित वेळेनंतर अशैक्षणिक कामे देण्याच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, गरबा महोत्सव आणि दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी तात्पुरती वीजजोडणी घेणाऱ्या मंडळांना यंदा एक महत्त्वाचा बदल स्वीकारावा लागणार आहे.
भाजपने नागपूर पदवीधर मतदारसंघातून माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली. या निर्णयामुळे प्रा. अनिल सोले यांच्या समर्थकांमध्ये नाराजी निर्माण…
वडिलांचे छत्र हरपले होते. त्यानंतर आईही बेपत्ता झाली. तिचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडे तक्रार केली, अनेक ठिकाणी चौकशी केली; पण तिचा…
राजधानी दिल्लीत १० ऑक्टोबर रोजी नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही गाड्या रद्द केल्या आहेत.
अभिनेते नाना पाटेकर यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या निधनामुळे हृदयविकाराचा धोका पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे, हा धोका आता केवळ…
रेल्वे रुळांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करताना सेवेत असताना मृत्यू झालेल्या कळमेश्वर येथील ट्रॅक मेंटेनर नरेश सुरकर यांच्या कुटुंबाला मध्य रेल्वेच्या नागपूर…
मोसमी पावसाच्या तुटीमुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे सरकारने जाहीर केले असून अनेक कामांवरील खर्च कमी करण्याच्या…