scorecardresearch

नाना पटोले

नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत.


काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
nana patole computer game statement regarding operation sindoor Chandrashekhar Bawankule response
“नाना, ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही”, पटोलेंवर बावनकुळे संतापले!

पाकिस्तान विरुद्ध केंद्र सरकारने केलेल्या ‘ ऑपरेशन सिंदूर’ कारवाईवर कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका केली होती. कम्प्युटर गेम असे…

nana patole made a big statement over operation sindoor pahalgam attack
Nana Patole: नाना पटोलेंनं ऑपरेशन सिंदूरबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वाद उफाळणार?

Nana Patole: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक वक्तव्य केलं आहे. “ऑपरेशन सिंदूर म्हणजे कॉम्पुटरवरील लहान मुलांचा गेम”,…

Nana Patole on Operation Sindoor
Nana Patole : “ऑपरेशन सिंदूर हे कम्प्यूटर गेमप्रमाणे…”, नाना पटोलेंच्या वक्तव्यामुळे नवा वाद

Nana Patole on Operation Sindoor : डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकावल्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध थांबलं असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

politics over supreme court decision about zudpi jungle land decisions bjp congress
झुडपी जंगलाचे राजकारण : भाजप म्हणते फायदा, काँग्रेस नेते म्हणतात तोटा

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा नेमक आर्थ काय घ्यायचा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या निर्णयामुळे विदर्भाचा फायदा होणार की तोटा ?…

Zudpi Jungle, Supreme Court , Nana Patole,
झुडपी जंगल : सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू न मांडल्याने अनेक कुटुंबे बेघर होणार – नाना पटोले

राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून राज्य सरकारने या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल…

Congress leader Nana Patole letter to President about Chief Justice
सरन्यायाधीशांच्या प्रोटोकॉलवरून नाना पटोलेंचे राष्ट्रपतींना पत्र

महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश यांचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी केल्याचा आरोप यापूर्वी पटोले यांनी केला होता.

Chief Justice , protocol, Nana Patole , officials,
सरन्यायाधिशांचा प्रोटोकॉल : सरकार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार ? पटोले यांचा सवाल

प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे.

Union Minister Nitin Gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, दोन निवडणूक याचिका…. फ्रीमियम स्टोरी

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या या विजयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी मोठा निर्णय दिला…

nana patole criticizes pm narendra modi
“राहुल गांधीनी पहलगामला जखमींची विचारपूस केली तर मोदी बिहारच्या निवडणुकीत व्यस्त”, नाना पटोलेंची टीका

“जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी” असे म्हणत नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना राजीनामा द्यावा अशी मागणी केली.

Nana Patole On Sangram Thopate
Nana Patole : ‘काँग्रेस सोडण्याची वेळ काँग्रेसनेच आणली’, थोपटेंच्या विधानाला पटोलेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, “जिकडे चाललात तिकडे अंधार…”

काँग्रेस पक्षानेच काँग्रेस सोडण्याची वेळ आणल्याचं विधान संग्राम थोपटे यांनी आज केलं. आता त्यांच्या या विधानावर काँग्रेसचे नेते नाना पटोले…

Sangram Thopate
Sangram Thopate : काँग्रेसला धक्का, संग्राम थोपटेंची पक्षाला सोडचिठ्ठी; भाजपात प्रवेश करणार; पक्ष सोडण्याची वेळ का आली? म्हणाले, “मला कायम…”

संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आपल्यावर काँग्रेस पक्षानेच काँग्रेस सोडण्याची वेळ आणली असल्याचंही म्हटलं आहे.

gondia congress leader nana patole
माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा जवळचा कार्यकर्ता भाजपच्या गळाला

अलीकडच्या काळात नाना पटोले यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. ज्याना काँग्रेस पक्षाची जिल्हा व अर्जुनी मोरगाव…

संबंधित बातम्या