फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; राज्य सरकारनं केली तीन सदस्यीय समिती गठित! फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 21:58 IST
“नरेंद्र मोदी सोनिया मातोश्रींच्या कृपेने सत्तेवर आलेले नाहीत” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानावर भाजपा नेते अतुल भातखळकरांचा पलटवार; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 9, 2021 14:42 IST
“फक्त मंत्री नव्हे तर मोदींनाही बदलण्याची गरज”; नाना पटोलेंचा हल्लाबोल महागाईविरोधात काँग्रेसने आज राज्यातील सर्व महसुली आयुक्त मुख्यालयाच्या ठिकाणी सायकल रॅली काढून मोदी सरकारचा निषेध केला By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 8, 2021 19:01 IST
“गेल्या ७ वर्षांत मोदी सरकार फक्त एन्जॉय करतंय”, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं टीकास्त्र केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 7, 2021 14:36 IST
“माझा फोन टॅप केला आणि नाव ठेवलं अमजद खान”, नाना पटोलेंचा सभागृहात गंभीर आरोप! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले असून भाजपाच्याही काही लोकांचे फोन टॅप झाल्याचं सांगितलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 6, 2021 15:14 IST
ओबीसी आरक्षणाबाबत भाजपाचा द्वेष समोर आला; धक्काबुक्कीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच गोंधळ उडाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 5, 2021 18:04 IST
“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी १० पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”, नाना पटोलेंनी साधला निशाणा नितीन राऊतांच्या ईडी चौकशीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर परखड टीका केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 1, 2021 19:14 IST
Dharmendra Health Update: Video – धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, बॉबी देओल वडिलांना घेऊन पोहोचला घरी
MPSC Dispute : एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांवर गंडांतर, १५० तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती दिली जाणार असल्याने…
पैसाच पैसा, उत्पन्न दुप्पट होणार, श्रीमंतीचे योग; १८ वर्षांनंतर मंगळाचा शक्तिशाली राजयोग ‘या’ ३ राशींना करोडपती बनवणार
अखेर ३० वर्षांनंतर शनी महाराज दुप्पट वेगानं देणार ‘या’ राशींना कर्माचं फळ! २३ नोव्हेंबरपासून सुरू होईल धनवर्षाव, बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार!
Bengaluru Jail Party: दारू, चकणा, फळे अन् डान्स…; तुरुंगात कैद्यांची जंगी पार्टी, बंगळुरूच्या कारागृहातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल
Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापक भरतीतून स्थानिक उमेदवार बाहेर? नेमका प्रकार काय, मागणी काय?