Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

nandan
आधार कार्डचा शोध लाववणारे नंदन निलकेणी वापरत नाहीत व्हॉट्सअप; काय आहे कारण?

नंदन नीलेकणी यांनी नुकताच ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी आपण व्हॉट्सअ‍ॅप चालवत नसल्याची माहिती दिली आहे.

GST on vaccines will remain the same! Relief on Corona Medications-Equipment with Remedivir
“इन्फोसिस करदात्यांचा भ्रमनिरास करणार नाही अशी अपेक्षा”, निर्मला सीतारमण यांनी सुनावलं!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आयकर विभागाच्या नव्या वेबसाईटमध्ये आलेल्या तंत्रिक अडचणींविषयी इन्फोसिसला सुनावलं आहे.

अर्थहीन ओळखशून्य

आधार ही सरकारच्या दृष्टीने सर्वात मोठी, महत्त्वाकांक्षी अशी योजना. ते अत्यावश्यक होते तर सरकारने आपल्या उद्दिष्टांबाबत ठाम असावयास हवे होते.…

रू. ७,७००,००,००,००० नीलेकणींची मालमत्ता

इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि बंगळूरू दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नंदन नीलेकणी यांनी व त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी गुरुवारी आपली मालमत्ता जाहीर…

नीलेकणी, गुल पनाग, व्ही. के. सिंह..

प्रत्येक पक्षात तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची अंदाधुंद सुंदोपसुंदी चालू असताना सामाजिक-आर्थिक क्षेत्रात वर्चस्वशाली असणाऱ्या काही अभिजनांना थेट लोकसभेची उमेदवारी कशी प्राप्त…

नंदन निलकेणी यांच्याकडून ‘आधार’च्या अध्यपदाचा राजीनामा

प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वत:ची ओळख प्राप्त व्हावी यासाठी सरकारकडून राबविण्यात येणा-या आधार(आयडेंटिफिकेशन ऑथोरीटी ऑफ इंडिया) या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या अध्यक्ष नंदन…

काँग्रेसचे तेच ते..

केंद्रातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाने शनिवारी १९४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यादीत महाराष्ट्रातील १३ जणांचा समावेश असला तरी त्यात विद्यमान…

आधार कार्ड योजनेचे प्रमुख नंदन नीलेकणी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

केंद्र सरकारच्या आधार कार्ड योजनेचे प्रमुख आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी आज (रविवार) अधिकृतरित्या काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

कॉंग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढविण्यास तयार – नंदन नीलेकणी

कॉंग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून लोकसभेची निवडणूक लढविण्यास आपण तयार असल्याचे देशातील ‘आधार क्रमांक’ योजनेचे प्रमुख, इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांनी…

निलेकणी दांपत्याकडून एनसीएईआर संस्थेस ५० कोटींची देणगी

इन्फोसिसचे सहसंस्थापक व यूएआयडीआयचे अध्यक्ष नंदन निलेकणी व त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी नॅशनल कौन्सिल ऑफ अ‍ॅप्लाइड इकॉनॉमिक रीसर्च (एनसीएईआर) या…

नीलेकणींची उमेदवारी हा कल्पनाविलास

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार नंदन नीलेकणी यांना काँग्रेस पक्ष पंतप्रधानपदाचे उमेदवार करणार असल्याचे वृत्त निव्वळ कल्पनाविलास असल्याचे पक्षप्रवक्ते संदीप दीक्षित…

नंदन नीलेकणी आगे बढो..

नंदन नीलेकणी यांच्यासारख्या उद्योगपतीला राज्यसभेचे द्वार खुले होण्यात अडचण नसताना त्यांनी जनतेमधून लोकसभेवर जायचे ठरवले असल्यास त्याचे स्वागतच केले पाहिजे.

संबंधित बातम्या