scorecardresearch

Nanded Congress News

Nanded, Congress, Bharat Jodo Yatra, 'Haath Se Haath Jodo', campaign
भारत जोडोनंतर नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान

या अभियानाच्या माध्यमातून आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी सामांन्यांना ला साद घालण्याचे काम काँग्रेसकडून केले जात आहे.

Agitation competitive examiners pune
पुणे : स्पर्धा परीक्षार्थ्यांचे आंदोलन अठरा तासांनंतर स्थगित

शुक्रवारी रात्री थंडीत कुडकुडत आंदोलन कायम ठेवल्यानंतर अठरा तासांनंतर हे आंदोलन शनिवारी स्थगित करण्यात आले.

In Diwali Nanded Congress too busy for Bharat Jodo yatra preparation
दिवाळीच्या धामधुमीत नांदेड काँग्रेसमध्ये भारत जोडो यात्रेची लगबग

नांदेड जिल्ह्यात या यात्रेचा देगलूर-नायगाव-नांदेड ते अर्धापूर असा सुमारे सव्वाशे किलोमीटरचा प्रवास होणार असून यात्रेच्या मार्गालगतच्या प्रत्येक गावांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते…

Will the statement on Eknath Shinde and Bharat Jodo Yatra preparation work helps Ashok Chavan to recover his image?
एकनाथ शिंदेंबाबतचे विधान आणि भारत जोडो यात्रेच्या तयारीमुळे अशोक चव्हाणांवरील पक्षांतराचे मळभ दूर होणार?

नांदेड येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीमुळे अशोकरावांच्या पक्षांतराविषयी मतदारांच्या मनात असणारे मळभ आता दूर होऊ लागले…

first rahul gandhi rally of bharat jodo yatra
राज्यात राहुल गांधी यांच्या सभांची तयारी ; ‘भारत जोडो यात्रे’ची पहिली सभा नांदेडला

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून बुधवारी भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला.

ashok chavan Sattakaran
अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराची चर्चा; मुंबई- पुण्यात होकाराची तर नांदेडमध्ये नकाराची

विधान परिषद निवडणुकीमध्ये कॉंग्रेसची फुटलेली सहा मते नक्की कोणाची याचा शोध सुरू झाल्यानंतर अशोक चव्हाण यांचे नाव त्यात जोडून त्यांच्या…

ashok chavan nanded politics shivsena
नांदेड : सेनेच्या जिल्हाप्रमुखपदावर दावा करणारे बारडकर काँग्रेसमध्ये! अशोक चव्हाणांचा मित्रपक्षाला धक्का!

काँग्रेस नेते व मंत्री अशोक चव्हाण यांची मुंबईत भेट-चर्चा झाल्यानंतर बारडकरांच्या काँग्रेस पक्षप्रवेशाची घोषणा झाली.

Results of Zilla Parishad Panchayat Samiti
देगलूरमधील विजयानंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजपाच्या एकाधिकारशाहीला…!”

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांच्या विजयानंतर अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.