सावधान, सोशल मीडियावर पोस्ट, स्टेटसच्या माध्यमातून तेढ निर्माण करणाऱ्यांना पोलिसांचा इशारा, नंदूरबारमध्ये नऊ गुन्हे दाखल नंदुरबार जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आठवडाभरात नऊ गुन्हे दाखल झाले आहेत. 3 years agoJune 16, 2022
जिल्हाप्रमुखांच्या राजीनाम्यामुळे नंदुरबार शिवसेनेतील गृहकलह विकोपाला डॉ. विक्रांत मोरे यांनी पक्षश्रेष्ठींकडे जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा पाठविल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. 3 years agoJune 6, 2022