scorecardresearch

नारायण राणे

१० एप्रिल १९६२ रोजी मुंबईत जन्मलेले नारायण तातू राणे (Narayan Rane) हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि ते केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत. त्यांनी यापूर्वी १९९९ मध्ये अल्प कालावधीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले होते आणि ते महाराष्ट्र सरकारमध्ये उद्योग, बंदर, रोजगार आणि स्वयंरोजगार खात्याचे कॅबिनेट मंत्री देखील होते.

त्यांचे लग्न नीलम राणे (Nilam Rane)यांच्याशी झाले असून त्यांना निलेश (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) अशी दोन मुले आहेत. नारायण राणेंनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेचे (shivsena) सदस्य म्हणून केली आणि २००५ मध्ये ते विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) मध्ये सामील झाले. राणे यांनी २०१७ मध्ये काँग्रेस सोडली आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला. आपल्या राजकीय कारकिर्दीत पुढे जाताना त्यांनी २०१८ मध्ये भाजपाला (BJP) पाठिंबा जाहीर केला.

१५ ऑक्टोबर २०१९ रोजी राणे भाजपामध्ये दाखल झाले आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही त्यात विलीन झाला.
२४ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली मारण्याच्या वक्तव्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली होती.

Read More

नारायण राणे News

ramdas kadam narayan rane
“नारायण राणे शिवसेनेतून जात असताना रामदास कदम त्यांच्या बंगल्यावर…”, विनायक राऊतांचा गंभीर दावा!

विनायक राऊत म्हणतात, “रामदास कदमांनी सध्या जे बरळण्याचं काम सुरू केलं आहे, ते आम्ही…!”

Narayan Rane's Aadish Bungalow:
बंगल्यावर कारवाई अटळ ; नारायण राणे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकाम दोन आठवडय़ांत पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २० सप्टेंबरला मुंबई पालिकेला दिले होते.

Rane and SC
“तीन महिन्यात बांधकाम पाडा, नियमानुसार केलं नाही तर….,” नारायण राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका; हायकोर्टाचा आदेश कायम

उच्च न्यायालयाने बांधकाम दोन आठवड्यांत पाडण्याचे मुंबई महानगरपालिकेला आदेश दिले होते

shivsena narayan rane
Video : “उलट-सुलट बोलाल तर याद राखा, तुमची शुगर..”, नारायण राणेंना शिवसेनेचा खोचक टोला!

“जास्त बोलायचं नाही. मातोश्रीनं, शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबानं तुम्हाला मोठं केलं.काय होते तुम्ही याचा विचार करा. आता तुम्ही…!”

narayan-rane
मुंबई महापालिका निवडणूक भाजपच जिंकेल : राणे ; उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र

कित्येक वर्षे मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे, पण, त्यांनी पालिका ‘धुऊन’ काढली, नागरिकांचे शोषण केले.

Narayan Rane Uddhav Thackeray Aaditya Thackeray
“आदित्य ठाकरे तर तुरुंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही, अन् तुम्ही…”, संजय राऊतांचं नाव घेत राणेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेवरून गंभीर इशारा दिला…

Narayan Rane Amit Shah Uddhav Thackeray
“…म्हणून उद्धव ठाकरे अमित शाहांना शेवटपर्यंत फोन करत होते”, एकेरी उल्लेख करत नारायण राणेंचा गंभीर आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत राणेंनी ठाकरेंना खोटारडा म्हटलं.

NARAYAN RANE AND KISHORI PEDNEKAR
“नारायण राणेंनी सुपारी घेतली का?” ‘गुंड’ म्हणत किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल; नरेंद्र मोदींचेही घेतले नाव; म्हणाल्या…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २१ सप्टेंबर रोजी गटनेत्यांच्या मेळाव्यात भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका…

Narayan Rane's criticism of Uddhav Thackeray
“…तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते”, गटमेळाव्यातील टीकेवरून नारायण राणेंचा हल्लाबोल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील गटमेळाव्यातील टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

nitesh rane tweets video of shivsena chief uddhav thackeray
“यांना कानाखाली नाही मारायची मग काय…”; नितेश राणेंनी शेअर केला उद्धव ठाकरेंच्या भाषणातील १२ सेकंदांचा ‘तो’ Video

यापूर्वी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मागील वर्षी नारायण राणेंनीही अशापद्धतीचं विधान केल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

narayan rane bungalow,
बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश ; नारायण राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यावर दोन आठवडय़ांत कारवाई करा : उच्च न्यायालय

नारायण राणे यांनी बांधकाम नियमित करण्यासाठी दाखल केलेला पहिला अर्ज मुंबई पालिकेने फेटाळला होता.

narayan rane adheesh bungalow
विश्लेषण : नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यावर कारवाई का?

नारायण राणे यांनी जुहू येथे बांधलेल्या आठ मजली अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी…

narayan rane kishori pednekar
“नारायण राणे खिलाडी वृत्तीने…”, अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकामावरून पेडणेकरांचा खोचक टोला

Kishori Pednekar : नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यातील बेकायदा बांधकाम पाडण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया…

narayan rane
नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका, ‘अधीश’ बंगल्यातील बेकायदा बांधकाम दोन आठवड्यांत पाडण्याचे आदेश!

बांधकाम नियमित करण्यासाठी राणे यांनी मुंबई महानगरपालिकेकडे दुसऱ्यांदा केलेला अर्ज चुकीचा असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे

Narayan-Rane-Uddhav
“….तर उद्धव ठाकरेंनी मला फोन करावा, मी त्यांना सांगेन”; ‘चिता’ प्रकरणावरुन नारायण राणेंचा शिवसेना पक्षप्रमुखांना सल्ला

उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वावरुनही नारायण राणेनी टीका केली आहे.

Narayan Rane's criticism of Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंच अस्तित्व आहे कुठे? ते फक्त..”; नारायण राणेंची खोचक टीका, म्हणाले सरकार गेलं की…”

दसरा मेळावा कोणाचा होणार याचा निर्णय कोर्टात होईल. तो शिंदे गटाच्या बाजूनं लागणार असल्याचे राणे म्हणाले.

narayan rane sharad pawar
“गप्प बसा, आम्ही…”, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर नारायण राणेंचं प्रत्युत्तर!

नारायण राणे म्हणतात, “शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. एवढ्या काळात औद्योगिक क्रांती झाली असती..का नाही झाली?”

deepak kesarkar nitesh rane
फडणवीसांना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हटल्यावरुन नितेश राणे आणि केसरकर आमने-सामने; केसरकर म्हणाले, “हे बघा आमच्या…”

श्रीरामपुरमध्ये बोलताना नितेश राणेंनी स्थानिक अधिकाऱ्यांना धमकी वजा इशारा देत ‘हिंदूहृदयसम्राट’ असा फडणवीस यांचा उल्लेख केला होता.

Narayan Rane Ambadas Danve
नारायण राणेंना अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, “दादागिरीची भाषा…”

Ambadas Danve : तुम्हाला मुंबई आणि महाराष्ट्रातच राहायचे आहे, असा इशारा नारायण राणे यांनी ठाकरे गटाला दिला होता. त्याला आता…

kishori pednekar criticize narayan rane
“फालतू धमक्या मुंबई अन् महाराष्ट्रात देऊ नका”; किशोरी पेडणेकरांची नारायण राणेंवर टीका

नारायण राणेंची पार्श्वभूमी विश्वासघाती आहे. महाराष्ट्रातलं सरकार धमक्या देणारं सरकार आहे का? असा सवालही पेडणेकरांनी केला आहे.

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

नारायण राणे Photos

Narayan Rane Family
15 Photos
“नारायण राणे केंद्रीय मंत्री असूनही गल्लीतली भाषा वापरतात, ही प्रवृत्ती आणि सत्तेचा माज”

आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे; निलेश राणेंचा अधिकाऱ्याला दम

View Photos
Deepak Kesarkar Sharad Pawar
15 Photos
“मी राष्ट्रवादीत असताना पवारांनी विश्वासात घेऊन सांगितलं होतं,” राणे, भुजबळ, राज ठाकरेंचा उल्लेख करत केसरकरांचे खुलासे

शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता, केसरकरांचा आरोप

View Photos
12 Photos
शिवसैनिकांचा जल्लोष

वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या लाजीरवाण्या पराभवानंतर शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.

View Photos

नारायण राणे Videos

18:03
सिंधुदुर्गात ज्या सुविधा झाल्या यासाठी कारण नारायण राणेच : नारायण राणे

चिपी विमानतळ उद्घाटन हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

Watch Video
Narayan Rane: भाजपकडून नारायण राणेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर

एका कॅबिनेट मंत्र्यानेच प्रथम श्रेणी महिला अधिकाऱ्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असून, त्याबाबत या महिलेने दुसऱ्या मंत्र्याकडे तक्रार केली आहे.…

Watch Video
ताज्या बातम्या