Page 5 of नाशिक कुंभ मेळा News
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, शहराच्या विविध भागात सुरू असलेली रस्त्यांची कामे आणि खोदकामांनी वाहनधारकांसह नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तपोवनातील वृक्षतोडीचा विषय गाजत असताना समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी ब्रिटीशकालीन जुन्या वडाच्या झाडांची तोड झाल्याचे उघड झाले होते.
कुंभमेळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे. देशभरातून येणाऱ्या गर्दीला सामावून घेण्यासाठी रस्ते सुधारणे, नवीन रस्ते तयार करणे गरजेचे…
नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील विमानतळ विस्तारीकरण आणि रस्त्यांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून भाविकांच्या सोयींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश विभागीय…
महापालिकेच्या मागील काही निवडणुकांमध्ये गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्याचा विषय सर्व पक्षांच्या कार्यक्रम पत्रिकेत होता. यावेळी गोदावरी प्रदूषणाबरोबर तपोवनातील वृक्षतोडीसह पर्यावरण…
नाशिक महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवली असली, तरी अपेक्षेप्रमाणे ८० हून अधिक जागांचा आकडा न गाठता आल्याने गिरीश महाजन यांनी…
जिल्ह्यात कुंभमेळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात येत असून या कामांना गती देण्याबरोबर संनियंत्रण करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात…
सिंहस्थ कुंभमेळा हा हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. नाशिक- त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यामुळे नाशिक महापालिकेवर आपले वर्चस्व…
नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता रिंग रोड प्रकल्प अत्यंंत महत्वाचा आहे.
नाशिक महापालिकेच्या १२२ जागांसाठीचा जाहीर प्रचार थंडावला असून ‘निवडणूक पर्यटक’ विरुद्ध ‘दत्तक नाशिक’ या वादाने नाशिकमधील राजकीय वातावरण शेवटच्या दिवशी…
मनपा निवडणुकीत तपोवनात साधुग्रामसाठी चिन्हांकीत १८२५ वृक्षतोडीचा विषय गाजत आहे. यावरून तपोवन वाचवा चळवळीतील आंदोलक आणि कुंभमेळामंत्री महाजन यांच्यात अनेकदा…
वचननाम्याविषयी बोलतांना झिरवळ यांनी, नाशिक शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने ओझऱ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर यासारखी शहरे आता नाशिकच्या विस्तारात येत असल्याचे…
