scorecardresearch

नाशिक न्यूज

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला नाशिक (Nashik) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर मिळतील. नाशिक हे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील आणि भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक शहर आहे. देशात सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या शहरामध्ये मराठी भाषा बोलली जाते. गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहराच्या दक्षिणेला त्रिरश्मी बौद्ध लेणी, उत्तरेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे, तर पश्चिमेस त्र्यंबकेश्वर आहे. पंचवटी हादेखील नाशिक शहराचा एक भाग आहे. पौराणिक संदर्भांनुसार वनवासाच्या काळात रामाने येथे वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


नाशिक शहराच्या नावामागे दोन कथा प्रसिद्ध आहेत. एका कथेचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले आहे. दुसऱ्या मान्यतेनुसार नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे.

आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून, ते भारतातील वेगाने विकसित असलेल्या शहरांपैकी एक आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता


Read More
nashik municipal schools semi english marathi news
नाशिक महानगरपालिकेला मातृभाषेतील शिक्षणाचे वावडे, प्रत्येक शाळेत सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याची सूचना

महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत २१ कलमी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी

आठवडाभरापासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असताना दुसरीकडे धरणांतील जलसाठा वेगाने कमी होत आहे. जिल्ह्यातील धरणसाठा २३.८९ टक्क्यांवर आला.

nashik market committee auction marathi news
नाशिक: व्यापाऱ्यांच्या दबावासमोर प्रशासनाची शरणागती ? तात्पुरता तोडगा काढून बाजार समितीतील लिलाव पूर्ववत

नांदगाव आणि मनमाड बाजार समितीत बंद लिलाव लवकरच सुरू होतील, असे सहकार विभागाकडून सांगण्यात आले.

Congress is in a hurry to fill the nomination form but BJP wins
उमेदवारी अर्ज भरण्याचा मुहूर्त साधण्यासाठी काँग्रेसची घाई, पण भाजपची बाजी

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी साडेअकरा ते १२ हा मुहूर्त साधण्याकरिता भाजप आणि काँग्रेस उमेदवारांची लगबग…

Now women are also in the crime investigation team in the police stations of the Commissionerate
नाशिक : आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांमधील गुन्हे शोध पथकात आता महिलाही

पोलीस तपासात महत्वपूर्ण मानल्या जाणऱ्या गुन्हे शोध पथकात (डीबी) महिला अंमलदाराची नियुक्ती करत महिला सक्षमीकरणाकडे पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे.

More than 40 vehicles destroyed in Chowk Mandai fire
नाशिक : चौक मंडईतील आगीत ४० पेक्षा अधिक वाहने खाक

जुने नाशिक परिसरातील चौक मंडई येथे सोमवारी सकाळी लागलेल्या आगीत ४० ते ५० वाहने खाक झाली. कुठलीही जिवीतहानी झाली नाही.

Assam Rifles , First Ex Servicemen Association Center, Maharashtra, nashik, Assam Rifles Ex Servicemen, Assam Rifles Ex Servicemen Association Center, Assam Rifles Ex Servicemen nashik, Directorate General of Assam Rifles
आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांसाठी महाराष्ट्रात प्रथमच केंद्र

आसाम रायफल्सच्या माजी सैनिकांच्या गरजांची पूर्तता, अडचणींचे निराकरण करण्याच्या उद्देशाने आसाम रायफल्स महासंचालनालयाने नाशिक येथे राज्यातील पहिले आसाम रायफल्स माजी…

nashik lok sabha seat, Chhagan Bhujbal, Chhagan Bhujbal Withdraws Nashik Lok Sabha, Local leaders, Local organization, mahayuti, ajit pawar ncp, bjp, eknath shinde shivsena, hemant godse, lok sabha seat 2024, election 2024,
स्थानिक पातळीवरील नकारात्मकतेमुळेच छगन भुजबळ यांची माघार

खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नांव सुचवूनही नाशिकच्या जागेवर महायुतीला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी…

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त

तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिध्दी असल्याने तसेच उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी वाढली आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थांतून भाविक आणि…

nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश

नाशिक जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले असून…

Vendors throw vegetables, Protest against nmc, Nashik Municipal Corporation, Demand Space for Business, nashik news, vendors protest news, marathi news, protest in nashik,
नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध

शहरातील गंगापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्र परिसरात महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अन्यायकारक कारवाई होत असल्याची तक्रार करुन विक्रेत्यांनी पालिकेच्या राजीव गांधी…

संबंधित बातम्या