scorecardresearch

Natakbitak News

भवनातील नाटकांचे धुमारे

भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाटय़स्पर्धा म्हणजे एक अप्रूपच होते. त्यावेळी दूरदर्शन नव्हते. जिवंत, भावपूर्ण कलाविष्कार फक्त नाटकांतूनच अनुभवायला मिळायचा. त्यामुळे नाटक…

हरवलेल्या गावाच्या शोधात

स्वातंत्र्योत्तर काळातील नाटकांचा धांडोळा घेऊन कुणी त्या- त्या वेळच्या राजकीय, सामाजिक घटनांचं चित्र काढण्याचा प्रयत्न करील तर त्याला यश येण्याची…

मुग्ध प्रेमाची भावगर्भ ‘सती’

व्यंकटेश माडगूळकरलिखित ‘सती’ हे नाटक १९६७ साली रंगमंचान्वित झालं. वाङ्मयीन व काव्यात्म अनुभव देणारं हे नाटक. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी- ज्या…

बाईची फरफटयात्रा

लोककलांची ताकद हळूहळू आधुनिक रंगभूमीवरील रंगकर्मीना कळू लागली आणि नाटकांतून लोककलांचा वापर व्हायला लागला.

‘राजा लिअर’चा प्रमाथी झंझावात

कविवर्य विंदा करंदीकर यांनी चतुष्खंडी मुक्तछंदात अनुवादित केलेल्या ‘राजा लिअर’चे वादळी स्वगत रंगभवनाच्या चोहो दिशांना संचार करीत होते.

‘आणि म्हणून’ अमराठीही!

वेगवेगळ्या प्रकारची प्रायोगिक नाटकं करण्याबरोबरच राज्य नाटय़स्पर्धेने अमराठी भारतीय नाटकांचीही महाराष्ट्राला ओळख करून दिली. स्पर्धेच्या या कृतीमुळे काही नाटकांची मराठी…

आव्हान ‘ऑथेल्लो’चे!

शेक्सपीअरच्या ‘ऑथेल्लो’वर आधारीत गो. ब. देवलांचं ‘झुंझारराव’ हे नाटक लोकप्रिय ठरलं होतं. दिग्गज कलावंतांनी त्याचे असंख्य प्रयोग करून ते गाजवलं…

कृष्णसुखात्मिका आणि ‘कृष्ण’विना शोकात्मिका

मराठी रंगभूमीवरील पहिली कृष्णसुखात्मिका (ब्लॅक कॉमेडी) राज्य नाटय़स्पर्धेने दिली ते साल होतं १९७४! सतीश आळेकरांच्या ‘महानिर्वाण’ या नाटकानं या वर्षी…

स्पर्धा रंगमंचाकडून लोकमान्य रंगभूमीवर!

एकही प्रसिद्ध, नाववाला कलावंत नसताना ‘काका किशाचा’ आणि ‘संभूसाच्या चाळीत’ या दोन नाटकांच्या प्रयोगांनी १०० च्या वर मजल मारली. चार…

आठवण स्पर्धेची.. स्मृती नाटकांची!

‘जाणार कुठं?’ या व्यंकटेश माडगूळकरलिखित व पुण्याच्या पी.डी.ए.ने सादर केलेल्या नाटकामध्ये येऊ घातलेल्या शहरी संस्कृतीनं माणसांत होणारे बदल यथार्थपणे टिपले…

बादलदांचा ‘मिच्छिल’ ‘बहुरूपी’चा ‘जुलूस’ होतो!

१९७५ मधली घटना. नाशिकची. छोटंसं साहित्य संमेलन होतं. एका दिवसाचंच. भाषण, परिसंवाद, चर्चा होऊन पांगापांग झाली. संमेलनाच्या बाजूलाच एका बैठय़ा…

जोडियली बहुतांची अंतरे

गावागावातलं एकूण सांस्कृतिक वातावरण अधिक विकसित करण्यात, माणसा-माणसांना जोडण्यात ‘हाय कल्चर’ आणि ‘लो कल्चर’ यातील भेदाभेद कमी करण्यात एकेकाळी राज्य…

नव्या बालरंगभूमीच्या प्रतीक्षेत

पूर्वी बालनाटय़ं करणारी व्यक्ती, संस्था कितीही आणि कुठल्याही असोत, त्या सर्वामागची प्रेरणा होती- सुधा करमरकर ! आज बालरंगभूमीचे सर्वच राजे-महाराजे,…

राघववाडीत उभी राहिली ‘बालरंगभूमी’!

सुधाताईंचं हाजी कासम वाडीमधलं घर म्हणजे एक अजायबखाना झालेलं असायचं. पूर्वी गावातल्या काही शाळांमध्ये वेगवेगळ्या यत्तांचे वर्ग एकाच मोठय़ा जागेत…

नाटकबिटक : रखरखीत अवकाश; जळजळीत नाटय़!

गेली साठहून अधिक वर्षे मराठी रंगभूमी अत्यंत जवळून न्याहाळणाऱ्या, काही काळ निरनिराळ्या नात्यांनी स्वत:ही तिचा अविभाज्य भाग असलेल्या एका सजग…