संक्षिप्त : बसआगारावर दरोडा

एक डझनहून अधिक बंदूकधाऱ्यांनी दिल्ली वाहतूक मंडळाच्या मिलेनियम बसआगारात मंगळवारी पहाटे टाकलेल्या दरोडय़ात सात लाख ५० हजार रुपयांची रोकड लुटली.

संक्षिप्त : कोळसा घोटाळ्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची परत पाठवणी नाही -सर्वोच्च न्यायालय

कोळसा घोटाळ्याच्या तपासावर देखरेख ठेवणाऱ्या कोणत्याही ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत मूळ पदावर पाठवणी करू नये, असा आदेश…

संक्षिप्त : सुदर्शन पटनायक यांना वाळुशिल्प विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद

भारतातील प्रख्यात वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी वाळुशिल्प विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मॅथ्यू रॉय डेबर्थस् या त्यांच्या संघसहकाऱ्यासह पटनायक…

संक्षिप्त : मलेशियात बोट बुडून ८ मृत्युमुखी

क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी भरलेली एक बोट बुधवारी पहाटे मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यापासून काही अंतरावर बुडून किमान ३२ प्रवासी बेपत्ता झाले, तर…

संक्षिप्त : निहालचंद यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी-शर्मा

केंद्रीय मंत्री निहालचंद यांचे नाव एका बलात्काराच्या प्रकरणात पुढे आल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे…

संक्षिप्त :अधिकाऱ्याच्या हत्येवरून ममतांची विरोधकांवर टीका

तागाच्या गिरणीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या हत्येला भाजप आणि डावे पक्ष जबाबदार आहेत, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी…

संक्षिप्त : तिहेरी खुनावरून भारतीयाला सजा

वैवाहिक जीवनातील मतभेदांवरून २००८मध्ये पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करणारा लक्ष्मीनिवास नेरुसु या संगणक तज्ज्ञास अमेरिकन न्यायालयाने जन्मठेप ठोठावली.

संक्षिप्त : अरुणाचलात ५४ नवीन चौक्या

भारताच्या सीमा सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचलताना केंद्र सरकारने अरुणाचल प्रदेश राज्याच्या ११२६ किलोमीटर लांबीच्या सीमावर्ती भागात ५४…

संक्षिप्त : नेपाळमध्ये बस अपघातात ११ भारतीयांसह १६ ठार

हिंदू यात्रेकरूंना घेऊन येणाऱ्या बसला झालेल्या अपघातात १६ जण ठार झाले असून, त्यात काही भारतीयांचा समावेश आहे. पश्चिम नेपाळमध्ये ती…

दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्ट्यातील विकासकामांसाठी कोटींचे करार

दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्यात येणा-या भागांतील पायाभूत विकासासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल १,००,००० कोटींच्या प्रकल्पांना मंजूरी दिल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

दूरसंचार उपग्रह जीसॅट-१४ चे रविवारी प्रक्षेपण

भारताच्या जीसॅट-१४ या कृत्रिम उपग्रहाचे स्वदेशी बनावटीच्या जीएसएलव्ही डी-५ रॉकेटद्वारे रविवारी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण होणार आहे.

विधीमंडळात आदर्श घोटाळ्यावर चर्चा होणे गरजेचे – मिलिंद देवरा

विधीमंडळात आदर्श घोटाळ्यावर चर्चा होणे गरजेचे असून प्रसारमाध्यमांमधून या घोटाळ्याची सत्यस्थिती जनतेसमोर मांडावी असे मत मिलिंद देवरा यांनी मांडले आहे.

संबंधित बातम्या