
पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी एकत्र येण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता.
भोंग्यांबाबत पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे राजकीय पटलावर पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत. या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.
२८ डिसेंबर १८८५ रोजी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. यानिमित्ताने देशभर काँग्रेस पक्षातर्फे कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
“मुख्यमंत्री सांगतात की मला शेतकरी चिंतामुक्त करायचा आहे. तर मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की आता संधी आलीय चिंतामुक्त करायची”
महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी या कारवाईवरुन भाजपाला इशारा दिलाय.
पंजाबमधील राजकीय घडामोडीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस अध्यक्षपदावरून काँग्रेसमधील दोन समोरासमोर आले आहेत.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्षपदावरून पुन्हा एका प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
अजित पवार यांनी सहकार क्षेत्रापासून वाढत्या करोना रुग्णसंख्येसंदर्भात अनेक गोष्टींबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं.
कालच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि सीबीआयवरुन केंद्रावर निशाणा साधला होता, त्यात आता सुप्रिया सुळेंनीही यासंदर्भात वक्तव्य केलंय
सुप्रिया सुळे या आजपासून दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यासंदर्भातील माहिती देताना सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आज जो विरोधीपक्ष आहे तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर आजचे सत्ताधारी उद्या विरोधात असणार आहेत असे गडकरी म्हणाले
लस आपल्याकडे उपलब्ध होती ती पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं काम सरकारने केलं असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
पुणे महापालिकेत २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. पण २०१७ च्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी भाजपाच्या हाती सत्ता दिली.
राज्यातील जातीपातीच्या राजकारणाविषयी बोलत असताना राज ठाकरेंनी राज्यातील जातीपातीच्या राजकारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरलं आहे.
काँग्रेस कोणत्याही दबावापुढे न झुकता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी आवाज उठवतच राहिल असे नाना पटोले यांनी म्हटले
रणदीप सुरजेवाला यांच्यासह पाच वरिष्ठ नेत्यांच्या अकाऊंटवर कारवाई करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने बुधवारी केला
जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर पक्षाला राष्ट्रीय स्तरावर अजून एक मोठा धक्का बसला आहे.
पूरग्रस्त भागांतील मदतीसंदर्भात शरद पवार यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांनाही महत्त्वाचं आवाहन केलं…
बारामतीत झालेल्या जनता दरबारातील प्रसंग… अजित पवारांनी तक्रार करणाऱ्याला सुनावलं… तर बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांना दिला इशारा…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.