scorecardresearch

A case has been registered against a total of four people including a lawyer in the Child Sexual Offenses POSCO case
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) प्रकरणात पीडितेची ओळख देणे पडले महागात ; एका वकीलासह एकूण चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

बाल लैंगिक अत्याचार अत्याचारात पिडीतेची ओळख सांगणे महागात पडले असून या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Vedanta Foxconn Company Gujarat NCP Protests Against State Govt
नवी मुंबई : वेदांत फॉक्सकॉन कंपनी गुजरातला राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

वेदांत फॉक्सकॉन गुजरातला गेल्याने राज्य शासनाच्या विरोधात नवी मुंबईतील वाशी येथे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेलने निदर्शने करण्यात केली.

Digha Railway Station
नवी मुंबई : उद्यान विभागाच्या दिरंगाईमुळे अनेक प्रकल्पांना खीळ?

नवी मुंबई महापालिका उद्यान विभागामार्फत कामात अडथळा ठरत असलेल्या झाडांना तोडणे आणि स्थलांतर करण्यासाठी परवानगी देण्यात येते.

Two persons of PFI were detained from Navi Mumbai police nia cbi belapur
नवी मुंबईतून पीएफआय च्या दोन जणांना घेतले ताब्यात

दारावे येथील कार्यालयावर धाड टाकून नवी मुंबई पीएफआयचा अध्यक्ष आसिफ शेख याची सुमारे ९ तास चौकशी करून सोडून देण्यात आले…

A new 10-lane toll plaza will be constructed on the Mumbai Vashi route
मुंबई वाशी मार्गावर १० लेनचा नवीन टोलनाका! मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे रस्ते विकास महामंडळाचे लक्ष

वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने हा नवा टोल नाका उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

Fruit
नवी मुंबई : रसाळ फळांची मागणी वाढली

नवरात्रोत्सवात अनेक भाविकांचे नऊ दिवस उपवास असतात. यादरम्यान बहुतांश भाविकांचा उपवासाच्या दिवशी रसाळ फळे खाण्याकडे जास्त कल असतो.

नवी मुंबई महापालिकेची मालमत्ता कर वसुली वाढली; या वर्षाअखेरीस ८०० कोटी वसुलीचे लक्ष्य

नवी मुंबई महापालिकेची गेल्यावर्षी सप्टेंबपर्यंत १९५ कोटी वसुली झाली होती. तर यावर्षी आर्थिक वर्षात ८०० कोटी मालमत्ता कर वसुलीचे लक्ष…

Navi Mumbai drivers confused that all three lights of signal were same time thane belapur tarffic police
नवी मुंबईत एकाच वेळी सिग्नलचे तिन्ही दिवे सुरु असल्याने वाहनचालक पडले गोंधळात

मात्र सध्या घणसोली येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने या ठिकाणी वाहतूक अत्यंत धीमी आहे .

संबंधित बातम्या