नवी मुंबई : कोण आहे तो निर्वस्त्र व्यक्ती? दिघा परिसरात एक निर्वस्त्र व्यक्ती अपरात्री फिरत असून काही खाजगी सीसीटीव्ही कॅमेरात तो कैद झाला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2022 17:15 IST
नवी मुंबई : लिंबू ही महागला, किरकोळीत लिंबू ५ ते १०रुपयांवर ; राज्यातील २०% आवक घटली, घाऊक मध्ये ७०रु ते ८०रु किलो उन्हाळ्यात लिंबाचे दर वाढले होते , त्यामुळे किरकोळ बाजारात ही उच्चांक गाठला होता. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2022 15:42 IST
नवी मुंबई : तुर्भे वाहतूक पोलीस भोगताहेत नरकयातना तुर्भे वाहतूक नियंत्रण कार्यालय परिसरात पूर्ण रोगट वातावरण असून जागोजागी खड्डे चिखल पसरला आहे. By तेजस भागवतSeptember 21, 2022 10:43 IST
महामार्ग पोलीस अधिका-यांच्या बदलीत लाखोंची उलाढाल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महामार्ग पोलीस चौकीत बसून पोलीस उपनिरीक्षकांकडून एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. By लोकसत्ता टीमUpdated: September 21, 2022 13:23 IST
नवी मुंबईत पाणीचोरीला बसणार पायबंद ; मूळ गावठाण , झोपडपट्टीधारक येणार पाणीमीटरच्या कक्षेत पालिका हद्दीत सध्या १,३५३४८ नळजोडणीधारक असून ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. By संतोष जाधवSeptember 21, 2022 09:15 IST
वाशी टोल नाका की वाहतूक कोंडी नाका?; टोलनाक्यावरील १८ पैकी २ लेन बंद; वाहतूक कोंडीत भर नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बहुचर्चित असलेल्या तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम वेगात सुरु आहे. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 22:27 IST
नवी मुंबई : प्रारूप विकास आराखडा मागे घेण्याची सिडकोची सूचना नवी मुंबई पालिकेने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा आणि त्यात सिडको मालकीच्या भूखंडावर टाकण्यात आलेले आरक्षण हे तुमच्या अधिकार क्षेत्रा… By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 21:18 IST
‘नवीन पनवेल उड्डाणपुलावरील खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन’; भाजपाचा सिडको मंडळाला इशारा नवीन पनवेल उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 20, 2022 19:30 IST
पनवेल तालुक्यातील बारापाडा गावात चोरी; १५ तोळे दागिन्यांसह सव्वा लाख रुपयांची रोकड लंपास या चोरीच्या घटनेनंतर गावात रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 20, 2022 19:09 IST
लोकलच्या डब्यात आढळला अनोळखी मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरु अद्याप या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली नसून पोलिसांकडून याबाबतचा तपास करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 20, 2022 17:51 IST
इंदोर येथील ‘राष्ट्रीय खेल स्पर्धे’त उरणच्या जलतरणपटूंना यश; ९ सुवर्ण पदकं पटकावत कोरलं नाव या चमकदार कामगिरीमुळे उरणचे नाव हे राष्ट्रीय स्पर्धेत उंचावले आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 20, 2022 16:24 IST
पावसाचा फळांनाही फटका; सीताफळ, डाळींबाच्या दरात १५% ते २०% वाढ, किरकोळीत वसईची केळी ही आवाक्याबाहेर गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी फळांच्या दरात वाढ झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 21, 2022 11:48 IST
Horoscope Today: लक्ष्मीकृपेने तुम्ही होणार का नशीबवान? कोणाची इच्छापूर्ती तर कोणाच्या मनातील ताण होईल दूर; वाचा १२ राशींचे राशिभविष्य
Devendra Fadnavis: “गृहमंत्री आहात तोपर्यंत ठीक आहे, पण…”; चिदंबरम यांचं उदाहरण देत जयंत पाटील फडणवीसांना काय म्हणाले?
9 आता १ गुंठा जमिनीचीसुद्धा खरेदी-विक्री करता येणार! तुकडेबंदी कायदा रद्द होणार, शेतकरी या कायद्याचा विरोध का करत होते?
IND vs ENG: आकाश दीपच्या रॉकेट बॉलवर अशी पडली हॅरी ब्रुकची विकेट; ३०३ धावांची पार्टनरशिप तोडणारा बॉल एकदा पाहाच, VIDEO
“भारतीय संस्कृती बरबाद केली…”, प्रसिद्ध निर्माते एकता कपूरवर संतापले; म्हणाले, “दोनदा लग्न करण्याची…”
IND vs ENG: भारताचा कसोटी सामना पाहण्यासाठी वैभव सूर्यवंशी व U-19 संघासाठी ‘या’ भारतीय खेळाडूने केलेलं नियोजन, कोचने सांगितलं; VIDEO
रात्रशाळा, दुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी भागातील शाळांना मोठा दिलासा, शालेय शिक्षण राज्यमंत्री भोयर यांची विधान परिषदेत मोठी घोषणा