scorecardresearch

नवज्योतसिंग सिद्धू

नवज्योतसिंग सिद्धू

काँग्रेस
जन्म तारीख 20 Oct 1963
वय 60 Years
जन्म ठिकाण पटियाला
नवज्योतसिंग सिद्धू यांचे वैयक्तिक जीवन
जोडीदार
नवजोत कौर
नेट वर्थ
₹44,65,18,381

नवज्योतसिंग सिद्धू न्यूज

नवज्योत सिंग सिद्धू आयपीएलमधून पुन्हा कॉमेंट्रीच्या खेळपट्टीवर परतणार; लोकसभा निवडणुकीपासून राहणार लांब (फोटो: इंडियन एक्सप्रेस)
IPL 2024: नवज्योत सिंग सिद्धू आयपीएलमधून पुन्हा कॉमेंट्रीच्या खेळपट्टीवर परतणार; लोकसभा निवडणुकीपासून राहणार लांब

IPL 2024: आयपीएल २०२४ च्या माध्यमातून नवज्योत सिंग सिध्दू कॉमेंट्रीच्या मैदानात पुन्हा परतणार आहे. यासाठी लोकसभा निवडणूका २०२४ पासून लांब राहणार.

नवजोतसिंग सिद्धू म्हणाले, मी भगवंत मान यांना स्पष्ट सांगितलं की मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही. (PC : Indian Express)
“भगवंत मान मला मुख्यमंत्री करून स्वतः…”, नवजोतसिंग सिद्धूंचा मोठा दावा

पंजाब काँग्रेसचे वरिष्ठ नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.

नवज्योतसिंग सिद्धू (इंडियन एक्स्प्रेस)
पंजाब काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर; नवज्योतसिंग सिद्धूंच्या हकालपट्टीची मागणी!

काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर उघड टीका केली आहे. त्यानंतर पक्षातील ही दुफळी समोर आली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर टीका केली. (Photo - PTI)
भगवंत मान यांना नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळेच मुख्यमंत्रीपद मिळाले; सिद्धू यांच्या पत्नीचा दावा

काँग्रेस नेते नवजोत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी असा दावा केला की, सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री व्हावे, अशी अरविंद केजरीवाल यांची इच्छा होती. पण सिद्धू यांनी त्याला नकार देऊन भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची बहाल केली.

या प्रकरणात बृजभूषण यांच्या विरोधात FIR करायला उशीर का झाला असाही प्रश्न सिद्धू यांनी विचारला आहे.
Wrestlers Protest : “…तर जिवाचीही पर्वा करणार नाही” म्हणत जंतरमंतरवरच्या कुस्तीगीरांना नवजोत सिद्धूंचा पाठिंबा

नवजोत सिंग सिद्धू यांनी आपण कुस्तीगीरांना पाठिंबा देणार असल्याचं ट्वीटही केलं होतं.

नवज्योत सिंग सिद्धू ( इंडियन एक्स्प्रेस छायाचित्र )
VIDEO : “राहुल गांधीच देशाची नवी क्रांती”, तुरूंगाबाहेर येताच नवज्योत सिंग सिद्धू यांचं विधान

“पंजाब ही देशाची ढाल आहे. आज ती ढाल तोडण्याचं प्रयत्न सुरू आहेत,” असे सिद्धू यांनी सांगितलं.

रोड रेज प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
नवजोतसिंग सिद्धू उद्या तुरुंगाबाहेर येणार! ‘या’ प्रकरणात झालेली एक वर्ष कारावासाची शिक्षा

पटियाला तुरुंगात शिक्षा भोगत असलेले पंजाब काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवजोतसिंग सिद्धू उद्या मुक्त होतील.

नवज्योत सिंग सिद्धू (संग्रहित छायाचित्र)
“नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात ध्यानधारणा…”, तुरुंग अधिकाऱ्यांचा ‘पॉझिटिव्ह फीडबॅक’, जानेवारीतच होणार सुटका?

सिद्धू यांची चार महिने आधीच कशी होणार सुटका, तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं सुटकेचं गणित!

(Photo- Indian Express)
नवज्योतसिंग सिद्धूंनी कायमचं मौन पाळलं तर काँग्रेसला शांतता मिळेल! भाजपाच्या मंत्र्यांचा खोचक टोला

“काँग्रेस हे एक जहाज आहे जे बुडणार आहे”, अशी देखील टीका या भाजपा मंत्र्यांकडून करण्यात आली आहे.

नवज्योतसिंग सिद्धूंचा उत्तर प्रदेशला इशारा
“जर उद्यापर्यंत प्रियंका गांधींची सुटका केली नाहीत तर…”; नवज्योतसिंग सिद्धूंचा उत्तर प्रदेशला इशारा

प्रियांका गांधींच्या टीकेनंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी ट्विट करत उत्तर प्रदेश सरकारला इशारा दिला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×