scorecardresearch

Phone Tapping
विश्लेषण : संभाषण ध्वनिमुद्रित करण्याचा पोलिसांना अधिकार असतो का? नवनीत राणांचा आक्षेप योग्य होता का? प्रीमियम स्टोरी

पोलिसांना हा अधिकार कुणी दिला, असा आरोप करीत आरडाओरड केली. पोलिसांना असा अधिकार आहे का? काय आहे तरतूद?

navneet rana sushma andhare
“धर्माच्या नावावर थयथयाट बंद करा” गणपती विसर्जनाच्या पद्धतीवरुन सुषमा अंधारेंकडून नवनीत राणांचा खरपूस समाचार

नवनीत राणा धर्माच्या नावावर वारंवार अवडंबर माजवत आहेत. त्यांना आरसा दाखवण्याची गरज असल्याचे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

AMOL MITKARI AND NAVNEET RANA
“धर्माच्या नावाखाली हिंदू-मुस्लीम…” कथित लव्ह जिहाद प्रकरणावरून मिटकरींचं नवनीत राणांवर टीकास्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नवनीत राणांवर जोरदार टीका केली आहे.

navneet rana
VIDEO: नवनीत राणाविरोधात पोलीस पत्नी आक्रमक, एकेरी उल्लेख करत दिला इशारा, म्हणाल्या…

दोन दिवसांपूर्वी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती.

congress-sachin-sawant-on-devendra-fadnavis-statement
“लव्ह जिहाद नावाने खोटी बोंब ठोकून समाजात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न अपराध नाही का?”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काँग्रेस नेते सचिन सावंतांचा सवाल; जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

navneet rana,खासदार नवनीत राणा
‘लव्ह जिहाद’च्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह ; तरुणी बेपत्ता प्रकरण : कुटुंबाच्या जाचामुळे घर सोडल्याचे उघड

या तरुणीने मंगळवारी दुपारी बँकेतून ३ हजार रुपये काढले. नंतर ती रेल्वेने पुण्याच्या दिशेने रवाना झाली.

navneet rana
अमरावती : पोलिसांवर राग, मग सुरक्षा का घेता?; खा. नवनीत राणांना पोलीस कुटुंबीयांचा सवाल

महाराष्‍ट्र पोलीस बॉईज संघटनेच्‍या वतीने गुरुवारी राजापेठ पोलीस ठाण्‍यासमोर नवनीत राणा यांच्‍या विरोधात आंदोलन करण्‍यात आले.

subhash wankhede navneet rana
“त्यांची लायकी काय?” नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर शिवसेना नेत्याचा संताप, म्हणाले “नादाला लागलात तर…”

दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. त्यामुळे हा मेळावा उद्धव ठाकरेच घेणार, असे सुभाष वानखेडे म्हणाले आहेत

Argument between Naveet Rana and Amravati Police collage
21 Photos
Photos : ‘मला शिकवू नका’ ते ‘फोन रेकॉर्ड करण्याचे आदेश सरकारने दिले का?’; अमरावतीत नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये काय घडलं? वाचा…

अमरावतीत खासदार नवनीत राणा आणि अमरावती पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचं बुधवारी (७ सप्टेंबर) पाहायला मिळालं.

Naveet Rana Amravati Police
“माझं फोन रेकॉर्डिंग का केलं?”, खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची

नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांसह राजापेठ पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी त्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत चांगलीच बाचाबाची झाली.

Sanjana Ghadi Navneet Rana
“…त्यावेळी नवनीत राणा ‘सी’ ग्रेड फिल्म करण्यात बिझी होत्या”, शिवसेनेचा नवनीत राणांवर हल्लाबोल

खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळाली.

संबंधित बातम्या