नवनीत राणा Videos

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) आणि युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) या अमरावती लोकसभेच्या माजी खासदार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मदतीने त्या विजयी देखील झाल्या. मात्र निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला. महराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना त्या शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे चर्चेत राहिल्या. दरम्यान, २०२४ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाच्या तिकीटावर त्यांनी पुन्हा एकदा अमरावतीची लोकसभा निवडणूक लढवली. मात्र काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांनी त्यांचा २० हजार मतांनी पराभव केला.


Read More
Ebhoomipujan of Textile Park by PM Narendra Modi Navneet Rana get emotional at that moment
Navneet Rana: मोदींच्या हस्ते टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन; नवनीत राणा यांच्या डोळ्यात आनंदाश्रू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई-भूमिपूजन झाले. अमरावती एमआयडीसी या ठिकाणी ई कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

Navneet Ranas first reaction after defeat in loksabha election 2024
Navneet Rana on Uddhav Thackeray: पराभवानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाल्या?

अमरावती लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांच्याकडून परावभ झाल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रथमच प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी…

Navneet Ranas warning from Telangana Owaisi counterattacked
Asaduddin Owaisi and Navneet Rana: तेलंगणातून नवनीत राणांचा इशारा; ओवेसींनी केला पलटवार

भाजपाच्या अमरावतीमधील उमेदवार नवनीत राणा यांच्या मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर त्या आता भाजपाच्या प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. नुकतेच त्यांनी तेलंगणामधील…

loksatta nagpurs resident editor devendra gawande explained on vidarbha amravati and akola lok sabha constituency
Amravati and Akola Lok sabha: लोकसत्ता नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांचं विश्लेषण

विदर्भातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला पार पडलं तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे.…

Amit Shahs meeting in Amravati Bacchu kadu angry on amravati police
Bacchu Kadu in Amravati: अमित शाहांच्या सभेमुळं अमरावतीमध्ये राडा! बच्चू कडू-पोलिसांमध्ये धक्काबुकी

अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यात लोकसभा निवडणूक घोषित झाल्यापासून वाद सुरू आहेत.…

Navneet Rana will come fourth in the result Bachu Kadus prediction
Bachchu Kadu on Amravati: “निकालामध्ये नवनीत राणा चौथ्या क्रमाकांवर येतील”, बच्चू कडूंची भविष्यवाणी

“आमदार बच्‍चू कडू हे आमचे मोठे बंधू आहेत. पण, तोडीबाज म्‍हणून त्‍यांची ओळख आहे. त्‍यांच्‍या मालमत्‍तेची माहिती आपल्‍याकडे आहे. त्‍यांनी…

Before filing the nomination form MP Navneet Rana performed Maha Aarti at Ambadevi temple
खासदार नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केली अंबादेवी मंदिरात महाआरती! | Amravati

खासदार नवनीत राणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केली अंबादेवी मंदिरात महाआरती! | Amravati

MLA Bacchu Kadu Criticised Navneet Rana
Bacchu Kadu on Navneet Rana: साडीवाटपाचा मुद्दा, बच्चू कडूंचा नवनीत राणांवर प्रहार | Amravati

निवडणुकीच्या तोंडावर अमरावतीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याने मेळघाटातील आदिवासी महिलांना साड्या वाटल्या होत्या. मात्र या साड्या…

ताज्या बातम्या