scorecardresearch

नवाजुद्दिन सिद्दिकी

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी हिंदी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी नवाजुद्दीन सिद्दीकीला बराच संघर्ष करावा लागला. अभिनयाची कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात नाव कमावणं त्याच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं. नवाजने १९९९ सालच्या सरफरोश चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर शूल, मुन्नाभाई एम.बी.बी.एस., आजा नचले, न्यू यॉर्क इत्यादी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. अनेक चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका साकारणाऱ्या नवाजला २०१२ मध्या विद्या बालनसोबत कहानी या चित्रपटात काम केले. त्यानंतर गॅंग्ज ऑफ वासेपूर, तलाश इत्यादी चित्रपटांत त्याच्या प्रमुख भूमिका होत्या. सेक्रेड गेम्स या वेब सीरिजमधल्या नवाजच्या व्यक्तिरेखेची व अभिनयाची विशेष चर्चा झाली.Read More
Rajpal Yadav Reacts to Nawazuddin Siddiqui Comment
“त्याने माझ्या घरी जेवण केलं नाही”; राजपाल यादवची बॉलीवूड अभिनेत्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रतिक्रिया

Rajpal Yadav on Nawazuddin Siddiqui: ९ कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर राजपाल यादवने नवाजुद्दीन सिद्दिकीच्या व्हायरल…

rajpal-yadav
नशिबाने केली थट्टा, एकेकाळी लोकांना मदत करणाऱ्या राजपाल यादववर तुरुंगात जायची वेळ; अभिनेत्याने सांगितलेली आठवण

Nawazuddin Siddiqui on Rajpal Yadav: सोनू सूदनंतर ‘या’ कलाकारांनी राजपाल यादवला केली आर्थिक मदत

Raat Akeli Hai The Bansal Murders on Netflix
सुट्टी आहे, पण काहीच प्लॅन नाही? ओटीटीवर पाहा २ तास १५ मिनिटांचा चित्रपट, शेवटपर्यंत स्क्रीनवरून हटणार नाही नजर

Raat Akeli Hai The Bansal Murders on Netflix : नेटफ्लिक्सचं सबस्क्रिप्शन आहे? अजिबात चुकवू नका हा थ्रिलर चित्रपट

Nawazuddin Siddiqui And Suniel Shetty
नवाजुद्दीन सिद्दीकीची १०० कोटींची मागणी ते सुनील शेट्टीची डीपफेकविरोधात याचिका; मुंबई हायकोर्टात आज काय काय घडले?

Mumbai High Court: अभिनेता सुनील शेट्टीने डीपफेकच्या गैरवापराविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. यासह, जिओ ट्रेडमार्क आणि…

Gangs of wasseypur Movie Completed 13 Years
14 Photos
Gangs Of Wasseypur : ‘गँग्ज वासेपूर’चा आयकॉनिक सीन चित्रपटात कसा आला? रंजक किस्से काय?

गँग्ज ऑफ वासेपूर हा अनुराग कश्यप दिग्दर्शित एक अजरामर सिनेमा आहे. या सिनेमाला १३ वर्षे झाली आहेत. हा सिनेमा दोन…

Nawazuddin Siddiqui Exclusive Interview On Cinema
चित्रपट, वैयक्तिक आयुष्यातील वाद आणि पुनरागमन; अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीशी खास गप्पा

Nawazuddin Siddiqui Interview : अभिनयातील करिअर, वैयक्तिक आयुष्य अन् बरंच काही. पाहा नवाजुद्दिन सिद्दिकीची मुलाखत

Bigg Boss Marathi Season 5 Fame Nikki Tamboli item song with Nawazuddin Siddiqui
Video: निक्की तांबोळीचं नवाजुद्दीन सिद्दिकीबरोबरचं ‘हे’ आयटम साँग पाहिलंत का? केला होता जबरदस्त डान्स फ्रीमियम स्टोरी

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या ‘या’ चित्रपटात निक्की तांबोळीनं केलं होतं आयटम साँग

kahaani, kahaani vidya balan, kahaani sujoy ghosh
9 Photos
Photos : फक्त आठ कोटी बजेट असलेल्या ‘या’ बॉलीवूड सिनेमाने कमावले १०४ कोटी; पटकावले तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, अमिताभ बच्चन…

चित्रपटाची रोमांचकारी पटकथा, विलक्षण आणि जबरदस्त दिग्दर्शन, धक्कादायक क्लायमॅक्स याची प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पडली.

actor nawazuddin siddiqui share opinion on big budget movie with loksatta representative mumbai
एवढा अवाढव्य निर्मितीखर्च कशासाठी? – नवाझुद्दीन सिद्दीकी

सध्या झी ५ वाहिनीवर प्रदर्शित झालेल्या ‘रौतु का राज’ या चित्रपटाच्या निमित्ताने नवाझुद्दीन सिद्दीकीने माध्यमांशी संवाद साधला आहे.

Nawazuddin Siddiqui
“भांग प्यायल्यावर मला…”, नवाजुद्दीन सिद्दिकीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ इच्छित नाही; पण…”

सिगारेटशिवाय मी अनेक वेळा भांगदेखील प्यायलो आहे.

Nawazuddin Siddiqui and wife Aaliya living together after separation
नवाजुद्दीन सिद्दीकी व पत्नीतील वाद मिटले, एकेकाळी गंभीर आरोप करणारी आलिया फॅमिली फोटो शेअर करत म्हणाली…

आलियाने सांगितलं पतीबरोबरचे वाद मिटवून एकत्र येण्याचं कारण, लवकरच भारतात येणार असल्याची दिली माहिती

संबंधित बातम्या