गडचिरोली: पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षल्यांचा खात्मा मृतांमध्ये नक्षल्यांच्या विभागीय समितीची सदस्य असलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. By लोकसत्ता टीमDecember 23, 2022 15:16 IST
नक्षलवादाचा वापर राजकारण्यांनी आधी केलाच, पण आत्तासुद्धा ? आधीचे राजकारणी सत्ता मिळवण्यापुरते नक्षल्यांशी चर्चा करू म्हणायचे, मग नक्षलींशी खलबतेही करू लागले, पण आताच्याही सत्ताधाऱ्यांना राजकीय कारणांसाठी पुन्हा नक्षलवादच… By देवेंद्र गावंडेUpdated: December 18, 2022 11:59 IST
नक्षलवादाच्या उदात्तीकरणास विरोध; सदानंद मोरे यांनी पुस्तकाबद्दल माहिती दिली नव्हती- केसरकर नक्षलवादाचे समर्थन कदापि होऊ शकत नाही. नक्षलवादी साहित्याचे उदात्तीकरण करण्यास सरकारचा ठाम विरोध आहे. By लोकसत्ता टीमUpdated: December 15, 2022 16:14 IST
तेलतुंबडेंच्या सुटकेनंतरचा प्रश्न.. बंदी घातलेल्या नक्षलींना शहरात बसून हिंसेसाठी प्रोत्साहित करणे, प्रत्यक्ष हिंसेत सहभागी असणे असे न्यायालयात सिद्ध करणे सोपे नाही, By देवेंद्र गावंडेNovember 30, 2022 02:24 IST
छत्तीसगड सीमाभाग आणि गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीला हादरे; अकरा महिन्यात १३२ नक्षल्यांचा मृत्यू या अकरा महिन्यात नक्षलवाद्यांनी ३१ पोलीस जवानांसह ६९ पोलीस खबऱ्यांना मारल्याची माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता टीमNovember 28, 2022 23:14 IST
गडचिरोली : नक्षल्यांनी केली सहकाऱ्याचीच हत्या; पोलीस खबरी असल्याचा पत्रात आरोप नक्षल्यांनी दिलीप हिचामी यास गर्देवाडा गावाजवळच्या रस्त्यावर गोळी झाडून ठार केले. By लोकसत्ता टीमUpdated: November 11, 2022 20:48 IST
गडचिरोली : मोठे नेते अबुझमाडमध्ये विसावल्याने नक्षल चळवळ नेतृत्वहीन गेल्या चार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेली कथित नक्षलवादी चळवळ कधी नव्हे इतकी कमकुवत झाली आहे. By सुमित पाकलवारOctober 12, 2022 13:59 IST
गडचिरोली : पोलीस नक्षल चकमक, परिसरात शोधमोहीम सुरू नैनेरच्या घनदाट जंगल परिसरात बुधवार रात्रीपासून पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे By लोकसत्ता टीमSeptember 29, 2022 15:35 IST
गडचिरोली : नक्षलग्रस्त भागातील पोलिसांना करावी लागतेय उसनवारी!, सहा महिन्यांपासून दीडपट वेतन नाही कित्येकदा मागणी करूनही याबाबत अद्याप शासनस्तरावरून कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही By लोकसत्ता टीमSeptember 28, 2022 17:37 IST
गडचिरोली : सहा लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल नक्षल्यांचे आत्मसमर्पण ; छत्तीसगडच्या महिला नक्षलीचाही समावेश राज्य व केंद्रशासनाच्या आत्मसमर्पण योजनेमुळे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी हिंसक कारवाया सोडून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2022 14:02 IST
तब्बल १५ लाखांचा इनाम असणाऱ्या नक्षली म्होरक्याच्या मुसक्या आवळणाऱ्या ATS चे फडणवीसांकडून कौतुक, म्हणाले… झारखंड पोलीस अनेक दिवसांपासून घेत होती शोध; अखेर नालासोपरामधून एटीएसच्या टीमने पकडले By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: September 18, 2022 18:18 IST
गडचिरोली : लहानशा गावात सापडले लाखोंचे घबाड; नक्षल संबंधांची शक्यता! धानोरा तालुक्यातील हेटी या लहानशा गावात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जवळपास ३२ लाखांची रोकड सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: August 24, 2022 16:56 IST
वैभव सूर्यवंशीचं रौद्र रूप! अवघ्या ३२ चेंडूत झळकावलं वादळी शतक, ४२ चेंडूत ११ चौकार व १६ षटकारांची झंझावती खेळी
Bihar Election Result 2025 Live Updates : “बिहार की जनता ने बिलकुल गर्दा उडा दिया है”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाजपा मुख्यालयातून भाषण
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Bihar Assembly Election Results 2025 : बिहारमध्ये NDA चं द्विशतक, काँग्रेसचा सुपडा साफ; वाचा निकालातील पाच रंजक मुद्दे
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
बिहारमध्ये नितीश कुमार यांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून का जाहीर केला नाही? विनोद तावडेंचं उत्तर, “विरोधकांचा डाव..”
धर्मेंद्र यांनी २१ वर्षांपूर्वी लढवलेली निवडणूक, ‘या’ मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला पराभूत करून झालेले खासदार