एनडीआरएफ News
भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे पंढरपूरचे चंद्रभागा वाळवंट पाण्याखाली गेले आहे. उजनी व वीर धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढल्याने प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना…
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे निर्यातक्षम केळीच्या बागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान…
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ३० जवानांचे एक विशेष पथक पुण्यातील ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला’कडे विशेष प्रशिक्षणासाठी…
ठाणे जिल्ह्यात आपत्ती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. १ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान एनडीआरएफ (NDRF) आणि…
शेती आणि पायाभूत सुविधांच्या मोठ्या नुकसानीपोटी केंद्राकडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीची प्रतीक्षा असली तरी राज्य सरकारने बाधितांना स्वतःच्या निधीतून तातडीने…
Bihar assembly election 2025 केलारमधील मुस्लीम पारंपरिकरित्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेसच्या महाआघाडीसाठी मतदान करतात असे मानले जाते, पण…
गेल्या पाच वर्षांत मराठवाड्यातील पाऊसमान बदलले आहे. तो सरासरीपेक्षा अधिक पडत आहे. शिवाय कमी कालावधीमध्ये अधिक वेगात पाऊस पडण्याचे प्रमाणही…
अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक जिल्हे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले असून सुमारे यंदा ५०-६०लाख हेक्टरपेक्षा अधिक शेतीचे नुकसान होण्याची भिती व्यक्त केली…
राज्य सरकारने शेतकऱ्यांना राज्य अपत्ती निवारण निधातून (एसडीआरएफ) दोन हजार २१५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.
दरम्यान ठिकठिकाणच्या नद्या, ओढे-नाल्यांना पूर आले आहेत. काही ठिकाणी पूल वाहून गेले व तलाव फुटले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना दूरध्वनी करून साकत गावात अडकलेल्या नागरिकांना…
या महिलेवर अंत्यसंस्कार कसे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी देवदत्तासारखी उभी राहिली कल्याण भागातील राष्ट्रीय आपत्ती बचाव पथकाची…