scorecardresearch

Nepal Floods Trishuli Tunnel Rescue
बोगद्यात अडकलेल्या २ जणांची ९ दिवसांनी सुटका; नेपाळच्या ‘रेस्क्यू’चा थरारक व्हिडीओ समोर

नेपाळच्या सैन्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत होतं. या दरम्यान ९ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या २ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

Nepal Floods Green House Survives Deluge Miracle Updates
नेपाळच्या महापुरात ताठ उभ्या राहिलेल्या ‘ग्रीन हाऊस’मध्ये तेव्हा काय घडत होतं? घरात अडकलेल्या कुटुंबानं सांगितला अनुभव!

‘ग्रीन हाऊस’ने तग कसा धरला? एवढ्या मोठ्या महापुरात या घराचा निभाव कसा लागला? याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

Nepal Floods Himalayan Dam Construction Risks Climate Change
हवामानबदल की धरणांचे वाढते बांधकाम; हिमालयावर कोसळणाऱ्या संकटामागे नेमकं कारण काय? प्रीमियम स्टोरी

नेपाळमधील विनाशकारी महापुरानंतर हिमालयातील संवेदनशील परिसंस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हिमालयात जागतिक सरासरीपेक्षा दुप्पट वेगाने तापमान…

Sadhguru Jaggi Vasudev appeal on Nepal Tibet floods missing pilgrims | Isha Foundation Kailash Mansarovar members stranded near Gyirong border | नेपाळ तिबेट महापुरात ईशा फाउंडेशनचे भाविक बेपत्ता | सद्गुरू जग्गी वासुदेव ईशा फाउंडेशन नेपाळ आपत्ती
Video: ‘दोन दिवसांपासून कोणतीही माहिती नाही’; नेपाळमधील महापुरात सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनचे १९ देशांतील ७७ सदस्य अजूनही बेपत्ता

ईशा फाउंडेशनच्या समन्वयक ‘मां गंभीरी’ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ७७ भाविकांमध्ये १९ वेगवेगळ्या देशांतील नागरिकांचा समावेश आहे.

China Warns Nepal Fresh Flood
‘तो तलाव कधीही फुटू शकतो’; पाण्याचा रंग बदलल्याने चीनचा नेपाळला मोठा इशारा

नेपाळ आणि तिबेटच्या काही भागांत आलेल्या विनाशकारी पुरामुळे तयार झालेला एक तलाव कधीही फुटू शकतो, असा इशारा चीनने नेपाळला दिला…

Nepal Floods survivors Tamil Nadu devotees | Devotees return from Nepal Floods Tamil Nadu Devotees Rescue operation | नेपाळ महाप्रलय तामिळनाडू भाविक बचाव | नेपाळ पूर आणि भूस्खलन थरार अनुभव
Video: ‘आम्ही जीवाच्या आकांताने टेकडीच्या दिशेने पळालो…’ नेपाळमधील महाप्रलयाच्या तावडीतून परतलेल्यांची आपबीती; ‘तो’ थरार सांगताना अश्रू अनावर

नेपाळमधील भीषण महाप्रलय आणि भूस्खलनाच्या तावडीतून सुखरूप परतलेल्या तमिळनाडूतील २१ भाविकांनी चेन्नई विमानतळावर पोहोचताच आपला थरारक अनुभव मांडला. ३ पैकी…

Nepal Floods Rescue Operations foreign help approved | India China rescue teams allowed in Nepal flood rescue operations | नेपाळ महापूर बचाव कार्य भारत चीन मदत | नेपाळ पूर आपत्ती मदत पथक
नेपाळचा यु-टर्न! महापुरात विदेशी मदत नाकारल्यानंतर भारत-चीनच्या रेस्क्यू टीमला दिली परवानगी

Nepal Floods Rescue Operations update : नेपाळमधील विनाशकारी महापुरात शेकडो परदेशी नागरिकांसह ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे आणि…

S Jaishankar Meets Nepal Flood Survivors
‘त्यांचे अनुभव ऐकून माझं मन हेलावलं’; नेपाळमधून सुखरूप परतलेल्या २१ भारतीयांची मंत्री एस.जयशंकर यांनी घेतली भेट

नेपाळमधील पुरामुळे बाधित झालेल्या भारतीयांपैकी २१ जण विमानाने शुक्रवारी दिल्लीत दाखल झाले आहेत. पूरस्थितीतून सुखरूप परतलेले हे २१ जण तमिळनाडूमधील…

Nepal Floods Indians Missing MEA Update
‘३२० भारतीय अद्यापही बेपत्ता, तर ४०० जण सुरक्षित’; नेपाळमधील पूरस्थितीबाबत परराष्ट्र मंत्रालयाची मोठी माहिती

‘३२० भारतीय अद्यापही बेपत्ता आहेत, तर ४०० जण सुरक्षित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी दिली.

Nepal Rejects Foreign Rescue Teams
‘आम्ही सक्षम, मदतीची गरज नाही’; नेपाळने भारत, चीनसह विदेशी बचाव पथकांची मदत नाकारली; दिलं ‘हे’ मोठं कारण

भारत, अमेरिका, चीन आणि ब्रिटनसह अनेक देशांनी पाठवलेली विशेष बचाव पथकांची मदत घेण्यास नेपाळने नकार दिला आहे.

Nepal Earthquake Tibet Border flood update | Trishuli River Flood Alert Nepal rescue operation | नेपाळ भूकंप तिबेट सीमा पूर | त्रिशुली नदी पूर हायअलर्ट नेपाळ
नेपाळच्या महाप्रलयात ५३८ जणांचा मृत्यू, ८५ भारतीय पर्यटकांची सुटका; नेपाळ सरकारने काय सांगितलं?

त्रिशुली नदीची पाणीपातळी वाढल्याने प्रशासनाने हायअलर्ट जारी केला असून नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

Nepal Foreign Minister Shisir Khanal
नेपाळचे मंत्री शिशिर खनाल यांचं भारत आणि चीनबाबत महत्त्वाचं उत्तर; “आम्ही आई-वडिलांमध्ये निवड कशी करणार?” फ्रीमियम स्टोरी

नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी महाप्रलयाच्या संकटात भारत आणि चीन बाबत जे विधान केलं आहे ते चांगलंच चर्चेत आलं…

संबंधित बातम्या