वेलिंग्टनच्या वेस्टपॅक स्टेडियमवर शुक्रवारी क्रिकेटजगताने इंग्लिश शोकांतिकेची अनुभूती घेतली. जे काही घडत होते, ते अविश्वसनीय आणि न्यूझीलंड संघासाठी स्वप्नवत होते.
केन विल्यमसन आणि ब्रॅडले वॉटलिंग यांच्या विश्वविक्रमी भागीदारीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शानदार एकत्रित कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १९३ धावांनी…